लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक; काश्मीर प्रश्नी झाली चर्चा? - Marathi News | Meeting between Home Minister Amit Shah & NSA Ajit Doval, Many Speculations About Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक; काश्मीर प्रश्नी झाली चर्चा?

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या लष्करी हालचाली आणि मागवण्यात आलेला मोठा फौजफाटा यामुळे जम्मू-काश्मीरमधील घडामोडींविषयी देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मडगाव - दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ठप्प; शेकडो प्रवाशी खोळंबले - Marathi News | Madgaon - Delhi Rajdhani Express jam; Hundreds of passengers are stuck | Latest raigad Videos at Lokmat.com

रायगड :मडगाव - दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ठप्प; शेकडो प्रवाशी खोळंबले

...

Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरात अडकलेल्या 'त्या' 35 ग्रामस्थांची केली सुटका  - Marathi News | Video: 35 villagers rescued by helicopter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पुरात अडकलेल्या 'त्या' 35 ग्रामस्थांची केली सुटका 

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या 35 जणांना कोलशेत येथे आणण्यात आलं आहे. ...

पावसामुळे थांबले ‘रात्रीस खेळ चाले २’चे शूटींग, पाहा फोटो - Marathi News | rain affects on ratris khel chale 2 serial shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावसामुळे थांबले ‘रात्रीस खेळ चाले २’चे शूटींग, पाहा फोटो

गेल्या काही दिवसांत ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. पण तूर्तास या मालिकेचे चित्रीकरण खोळंबले आहे. होय, या मालिकेला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. ...

ऐतिहासिक पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा: देवेंद्र फडणवीस - Marathi News | What will explain the reason for the historic defeat; That is why the 7th Front: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐतिहासिक पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा: देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ...

नयनरम्य! चांद्रयान-2 ने पाठवली पृथ्वीची छायाचित्रे - Marathi News | Beautiful! Chandrayaan-2 sent photographs of the earth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नयनरम्य! चांद्रयान-2 ने पाठवली पृथ्वीची छायाचित्रे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गाक्रमण करत आहे. ...

‘छिछोरे’चा ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले, ‘गरीबों का स्टुडंट ऑफ द इअर’  - Marathi News | sushant singh rajput shraddha kapoor film chichore trailer out social media reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘छिछोरे’चा ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले, ‘गरीबों का स्टुडंट ऑफ द इअर’ 

आज फ्रेन्डशिप डेच्या मुहूर्तावर ‘छिछोरे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कॉलेजच्या दिवसांतील मैत्रीची कथा सांगणा-या या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहेत. ...

धबधब्यात कोसळून कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | Car crash in collapse of waterfall; Death on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धबधब्यात कोसळून कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू 

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे साताऱ्यात कामरगावातील पाबळनाला धबधबा पात्रात कार कोसळून शनिवारी भीषण अपघात झाला. ...

Video : दरड कोसळल्याने मडगाव - दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ठप्प; शेकडो प्रवाशी खोळंबले - Marathi News | Madgaon - Delhi Rajdhani Express stopped due to landslide Hundreds of passengers are stuck | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Video : दरड कोसळल्याने मडगाव - दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ठप्प; शेकडो प्रवाशी खोळंबले

एक्स्प्रेस खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.  ...