लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Budget 2021: ५०हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविला जाण्याची शक्यता; 'या' वस्तू महागणार - Marathi News | Budget 2021: Import duty on more than 50 items likely to be increased; These items will become more expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: ५०हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविला जाण्याची शक्यता; 'या' वस्तू महागणार

कोरोना महासाथीमुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली असून सरकारला महसूल प्राप्ती व्हावी यासाठी ५०हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे.  ...

मुलीच्या लग्नासाठी केले मालकाच्या मुलांचे अपहरण; एक कोटीच्या खंडणीची मागणी - Marathi News | Abduction of owner's children made for daughter's marriage; Demand for a ransom of Rs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या लग्नासाठी केले मालकाच्या मुलांचे अपहरण; एक कोटीच्या खंडणीची मागणी

तासाभरात सुटका, चालकानेच रचला कट ...

कोरोनामुळे भविष्यात आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचा धडा; महापौरांचे प्रतिपादन - Marathi News | Corona is a lesson in enabling the health system in the future; Remarks of the Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे भविष्यात आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्याचा धडा; महापौरांचे प्रतिपादन

महापालिकेतील रुग्ण सेवा अद्ययावत होतेय, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त महापौरांच्या हस्ते मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले ...

शाळेची घंटा वाजली! पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह  - Marathi News | The school bell rang! Classes five to ten continue across the state; Still a question mark in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळेची घंटा वाजली! पाचवी ते दहावीचे वर्ग राज्यभरात सुरू; मुंबईत अद्यापही प्रश्नचिन्ह 

एकीकडे शाळा सुरू करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे ...

धक्कादायक! मृत्यू कसा होतो, हे मोबाइलवर पाहिले अन् विद्यार्थ्याने घरातच घेतला गळफास - Marathi News | Shocking! I saw how death happens on my mobile and the student choked at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मृत्यू कसा होतो, हे मोबाइलवर पाहिले अन् विद्यार्थ्याने घरातच घेतला गळफास

जळगावमधील घटना; लॉकडाऊनमुळे आला होता मामाकडे ...

चित्रपट, नाट्यगृहांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रेक्षकांना मुभा; केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे - Marathi News | Movies, theaters allow more than 50 percent of the audience; New guidelines for the center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रपट, नाट्यगृहांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रेक्षकांना मुभा; केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे

जलतरण तलाव सर्वांसाठी खुले, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहाणाऱ्या प्रेक्षकांच्या ५० टक्क्यांहून वाढीव संख्येसही केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे. ...

बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले - Marathi News | Regularization of illegal constructions in Maharashtra only; The High Court ruled in favor of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे काम महाराष्ट्रातच; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले

२०१५ मध्ये उच्च न्यायालयाने एसआरएला यासंदर्भात सर्वेक्षण करून बेकायदेशीररीत्या सदनिकांचे हस्तांतरण करणाऱ्यांवर काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. ...

Delhi Violence: आंदोलन अशांत! हिंसाचारानंतर आंदोलकांमध्ये फूट; 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय? - Marathi News | Delhi Violence: Movement unrest! Split in protesters after violence; What exactly happened on that day? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: आंदोलन अशांत! हिंसाचारानंतर आंदोलकांमध्ये फूट; 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय?

लाल किल्ल्यावर पोहोचले आंदोलक,बहुतांश शेतकरी परतीच्या मार्गावर! सीमेवरच राहू; संयुक्त माेर्चा ठाम ...

जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे - Marathi News | Joe Biden's great relief to the Indians; The Donald Trump administration's decision to revoke the job license was reversed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचा भारतीयांना दिलासा; नोकरी परवाना रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय मागे

एचवन-बी व्हिसाधारक भारतीयांना दिलासा ...