लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ऐकावं ते नवलंच! सासरी जाणाऱ्या लेकीला हुंड्यात दिले जातात तब्बल 21 विषारी साप - Marathi News | strange tradition poisonous snakes are given to daughter in dowry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! सासरी जाणाऱ्या लेकीला हुंड्यात दिले जातात तब्बल 21 विषारी साप

Poisonous Snakes And Dowry : सासरी जाणाऱ्या लेकीला हुंडा म्हणून विषारी साप दिले जातात.  ...

"मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!" - Marathi News | "If you look at Mumbai with a crooked eye, it will be expensive for the BJP to do politics in Maharashtra!" - Sachin Sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर भाजपाला महाराष्ट्रात राजकारण करणे महागात पडेल!"

Sachin Sawant : मुंबईची जनता भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही सावंत सावंत म्हणाले. ...

रस्ता मोकळा करा, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात स्थानिक आक्रमक; दिल्लीच्या सीमेवर मोठा गोंधळ - Marathi News | Clear the road immediately, local aggression against agitating farmers on the Delhi border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ता मोकळा करा, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात स्थानिक आक्रमक; दिल्लीच्या सीमेवर मोठा गोंधळ

Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरू केला आहे. ...

भयंकर! महिलेवर तीन नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् गुप्तांगात बाटली खुपसली - Marathi News | Awful! A woman was gang-raped by three men and a bottle was inserted in her private part | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! महिलेवर तीन नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् गुप्तांगात बाटली खुपसली

Gangrape : कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, आधी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली नाही.  ...

राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Vashi court orders Raj Thackeray to appear in court on February 6 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

२०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. या प्रकरणात आता खुद्द राज ठाकरेंनाही कोर्टात हजर राहावं लागणार आहे. ...

वरुण-नताशानंतर बॉलिवूड सिंगर शिल्पा राव अडकली विवाह बंधनात, लग्नाचा पहिला फोटो आला समोर - Marathi News | Singer shilpa rao ties the knot with ritesh krishnan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण-नताशानंतर बॉलिवूड सिंगर शिल्पा राव अडकली विवाह बंधनात, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नानंतर लोकप्रिय गायिका शिल्पा रावच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. ...

पुणेकरांना आणखी एक 'दिलासा' मिळणार; दुचाकीस्वारांचीही लवकरच'मास्क'मधून सुटका होणार - Marathi News | Pune residents will get another 'relief'; Two-wheelers will also soon be freed from the 'mask' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना आणखी एक 'दिलासा' मिळणार; दुचाकीस्वारांचीही लवकरच'मास्क'मधून सुटका होणार

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या आठवड्यात खासगी मोटारीतून प्रवास करण्यांना मास्क न वापरण्याची सवलत दिली आहे. ...

अरे देवा! आता फुफ्फुसांसह मेंदूतसुद्धा घर तयार करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून खुलासा - Marathi News | CoronaVirus News & Latest Updates : Coronavirus may hide in patients brain study at science | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :अरे देवा! आता फुफ्फुसांसह मेंदूतसुद्धा घर तयार करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून खुलासा

PHOTOS: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या संगीत सेरेमनीचे फोटो आले समोर - Marathi News | PHOTOS: Photos of Siddharth Chandekar and Mithali Mayekar's music ceremony came to light | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या संगीत सेरेमनीचे फोटो आले समोर

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. ...