लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय - Marathi News | Police play Border cinema song at Farmers protest venue, farmers said, stop the song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय

शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्याविरोधात दगडफेक करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून तातडीने अटक करावी. ...

राशीभविष्य - २ फेब्रुवारी २०२१: असंयम व अनैतिक व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल - Marathi News | Horoscope - February 2, 2021: Incontinence and immorality will get you in trouble | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - २ फेब्रुवारी २०२१: असंयम व अनैतिक व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

स्टनिंग फोटो शेअर करत मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने मानले चाहत्यांचे आभार ! - Marathi News | Saylee Sanjeev thanked fans for washing on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टनिंग फोटो शेअर करत मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने मानले चाहत्यांचे आभार !

सायली सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ...

budget 2021 : कोरोनाकाळातील अर्थसंकल्पात कुणासाठी काय? या आहेत अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या बजेटमधील १२ महत्त्वाच्या तरतुदी - Marathi News | budget 2021: What's in the Corona-era budget for whom? These are the 12 important provisions in the budget presented by the Finance Minister | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : कोरोनाकाळातील अर्थसंकल्पात कुणासाठी काय? या आहेत अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या बजेटमधील १२ महत्त्वाच्या तरतुदी

budget 2021: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला. या अर्थसंकल्पामधून कोरोनाकाळात मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...

budget 2021 : अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे तुमच्या दैनंदिन जीवनात होणार हे बदल - Marathi News | budget 2021: These changes in daily life due to budget provisions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे तुमच्या दैनंदिन जीवनात होणार हे बदल

budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाकाळातील कठीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. ...

budget 2021 : आर्थिक आरोग्यासाठी बजेटची लस, कृषी आणि उद्योग क्षेत्राला खास ‘मात्रा’ - Marathi News | budget 2021: Budget Vaccine for Financial Health, special 'quantity' for agriculture and industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : आर्थिक आरोग्यासाठी बजेटची लस, कृषी आणि उद्योग क्षेत्राला खास ‘मात्रा’

budget 2021: कोरोना साथीच्या सावटाखाली व शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी लस देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

budget 2021 : मतार्थकृपा! निवडणुका असलेल्या चार राज्यांच्या पदरात घसघशीत माप - Marathi News | budget 2021: Tight measure in the four states with elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : मतार्थकृपा! निवडणुका असलेल्या चार राज्यांच्या पदरात घसघशीत माप

budget 2021: विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर मतांसाठी अर्थकृपा केली आहे. ...

budget 2021 : पगारदारांचा अपेक्षाभंग, पण वृद्धांना दिलासा; समजून घ्या, बजेटमुळे उत्पन्नावर काय होणार परिणाम - Marathi News | budget 2021: Salary disappointment, but relief to the elderly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : पगारदारांचा अपेक्षाभंग, पण वृद्धांना दिलासा; समजून घ्या, बजेटमुळे उत्पन्नावर काय होणार परिणाम

budget 2021: आयकरात सूट मिळेल या आशेने अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या पगारदारांची अर्थसंकल्पाने निराशा केली आहे. तर, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मात्र सरकारने दिलासा दिला असून, त्यांना करातून सवलत देण्यात आली आहे. ...

budget 2021 : २.५ लाखांवरील ईपीएफच्या व्याजावर लागणार कर - Marathi News | budget 2021: Tax will be levied on EPF interest above Rs 2.5 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2021 : २.५ लाखांवरील ईपीएफच्या व्याजावर लागणार कर

budget 2021: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)मधील दरवर्षी २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक मिळणाऱ्या व्याजावर यापुढे कर लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून ही तरतूद लागू होणार आहे. ...