लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पॉर्न स्टार मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली... - Marathi News | After Rihanna, porn star Mia Khalifa extends support to protesting ‘farmers’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॉर्न स्टार मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली...

porn star Mia Khalifa extends support to protesting ‘farmers’ : रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यानंतर आता पॉर्न स्टार मिया खलिफानेही आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.  ...

'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली - Marathi News | amit thackeray will taking responsibilities in bmc election 2021 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली

मनसेकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षातीने नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ...

देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही, शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास सैन्य सक्षम: राजनाथ सिंह - Marathi News | defence Minister rajnath singh says india is prepared to counter and defeat misadventures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही, शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास सैन्य सक्षम: राजनाथ सिंह

काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ...

पाच महिन्यांच्या गर्भावतीचे अपहरण करून हत्या | Rupali Dhamale Murder Case | Maharashtra News - Marathi News | Kidnapping and murder of a five month pregnant woman | Rupali Dhamale Murder Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच महिन्यांच्या गर्भावतीचे अपहरण करून हत्या | Rupali Dhamale Murder Case | Maharashtra News

...

"वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या"; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर - Marathi News | Know the truth before expressing ministry of external affairs responds to Greta Thunbergs pop singer rehanas tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वक्तव्य करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या"; ग्रेटा थनबर्ग, रिहानाच्या ट्वीटवर परराष्ट्र मंत्रालयाचं उत्तर

ग्रेटा थनबर्ग आणि रिहानानं केलं होतं शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट ...

रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष, पहा हे फोटो - Marathi News | Captions grab everyone's attention with new photos of Rinku Rajguru, see these photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष, पहा हे फोटो

रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ...

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या मंचावर आले धर्मेश सरांचे वडील, पुन्हा एकदा आठवणी झाल्या ताज्या - Marathi News | Dharmesh Saran's father came on the stage 'Maharashtra's Best Dancer' Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या मंचावर आले धर्मेश सरांचे वडील, पुन्हा एकदा आठवणी झाल्या ताज्या

'धर्मेश सर' नृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे. रिअ‍ॅलिटी शोमधला स्पर्धक ते परिक्षक बनण्यापर्यंतचा संघर्ष अनुभवत आज इथपर्यंत पोहचला आहे.    ...

पतीला लागला वाईफ स्वॅपिंगचा नाद; पत्नीने मुंबईची ऑफर धुडकावली आणि.... - Marathi News | railway employee husband demanding wife swapping; after denied by wife beaten and left for mumbai | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीला लागला वाईफ स्वॅपिंगचा नाद; पत्नीने मुंबईची ऑफर धुडकावली आणि....

Crime News : पीडित महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली. धक्कादायक म्हणजे हा व्याभिचारी पती रेल्वेचा कर्मचारी आहे. ...

चेहरे आले समोर ! दिल्लीत हिंसाचार माजविणाऱ्या १२ जणांचे फोटो दिल्ली पोलिसांनी केले प्रसिद्ध  - Marathi News | Identified! Delhi Police has released photos of 12 people involved in violence in Delhi | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चेहरे आले समोर ! दिल्लीत हिंसाचार माजविणाऱ्या १२ जणांचे फोटो दिल्ली पोलिसांनी केले प्रसिद्ध 

Tractor Rally Violence : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस आरोपींविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 26 जानेवारीच्या दिल्ली हिंसाचार प्रकरणात 12 जणांची छायाचित्रे प्रसिद्ध केली. ...