राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात टीम इंडियानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, पृथ्वी शॉ, शुबमन गिल, आदी अनेक युवा खेळाडूंनी NCA त राहुलच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं आहे. ...