लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sai Pallavi : ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मॉब लिचिंग...’, साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद - Marathi News | sai pallavi said kashmir genocide and lynching for cow smuggling are same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sai Pallavi : ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मॉब लिचिंग...’, साई पल्लवीच्या वक्तव्याने नवा वाद

Sai Pallavi : अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या Virata Parvam या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई असं काही बोलली की सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला... ...

“चीन मुस्लिमांना योग्य वागणूक देत नाही”; संयुक्त राष्ट्रातील ४७ देशांनी सुनावले खडेबोल - Marathi News | china abuse muslims 47 countries question over violation of human rights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“चीन मुस्लिमांना योग्य वागणूक देत नाही”; संयुक्त राष्ट्रातील ४७ देशांनी सुनावले खडेबोल

चीनमधील मुस्लिमांच्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत संयुक्त राष्ट्राच्या ४७ देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

Assam Rain : हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर - Marathi News | Assam Rain assam fresh landslides and heavy rains in guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! आसामला पावसाचा तडाखा, मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पुरामुळे परिस्थिती गंभीर

Assam Rain : पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

लागा तयारीला... सैन्य दलात पुढील 7 महिन्यात 40 हजार जवानांची होणार भरती - Marathi News | Get ready ... Recruitment of 40,000 soldiers in the next 7 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लागा तयारीला... सैन्य दलात पुढील 7 महिन्यात 40 हजार जवानांची होणार भरती

सुरक्षा विषयाच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

Monsoon 2022| मान्सून आला पण पाऊस कुठाय? पेरण्या रखडल्याने शेतकरी हवालदिल - Marathi News | Monsoon 2022 update Monsoon has come but where is the rain farmer waiting for rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon 2022| मान्सून आला पण पाऊस कुठाय? पेरण्या रखडल्याने शेतकरी हवालदिल

जूनअखेरीला वाढणार जोर ...

CoronaVirus Live Updates : देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 12,213 new cases & 7,624 recoveries, in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.  ...

अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; मागच्या फळीतल्या तरुण नेतृत्वाला आणणार पुढे - Marathi News | MNS Leader Amit Thackeray to make organizational changes in mind; The young leadership from the back panel will be brought forward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; तरुण नेतृत्वाला आणणार पुढे

नवीन चेहऱ्यांनाही संधी देणार? ...

साखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे; भारत जगात पहिल्या क्रमांकावर - Marathi News | India lags behind Brazil in sugar production; India ranks first in the world | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उत्पादनात भारताने टाकले ब्राझीलला मागे; भारत जगात पहिल्या क्रमांकावर

भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पिछाडीवर ...

शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल! - Marathi News | venus transit taurus 2022 these 4 zodiac signs may face problems during shukra gochar vrishabha rashi 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल!

शुक्राचे स्वराशीत येणे काही राशीच्या व्यक्तींना समस्याकारक ठरू शकते. या काळात नेमके काय टाळावे? जाणून घेऊया... ...