लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Eknath Shinde: रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा' - Marathi News | Eknath Shinde's support from rickshaw pullers, 'red light' appeared on rickshaws | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा'

ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. ...

मर्कटलीला! माकडांच्या उचापतींमुळे जंगलात २ तास अडकली मुंबईहून निघालेली अवध एक्स्प्रेस  - Marathi News | The Awadh Express from Mumbai got stuck in the forest for 2 hours due to the monkeys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मर्कटलीला! माकडांच्या उचापतींमुळे जंगलात २ तास अडकली मुंबईहून निघालेली अवध एक्स्प्रेस 

Indian Railway: माकडांच्या टोळक्याने जंगलात रेल्वेगाडीचा खोळंबा केल्याची अजब घटना समोर आली आहे. माकडांमुळे वांद्रे (मुंबई) येथून बरौनी येथे जात असलेली अवध एक्स्प्रेस जंगलात अडकली. ...

Maharashtra Political Crisis: मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली - Marathi News | after uddhav thackeray criticism on eknath shinde kalyan dombivli 120 rickshaw drivers left shiv sena will be join mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा उद्धव ठाकरेंना धक्का! ३० वर्षांची साथ सोडत शिवसैनिकांचा रामराम; ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली

Maharashtra Political Crisis: मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईनंतर आता शेकडो शिवसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

PHOTOS: Mouni Royने बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, BOLD लूक पाहून चाहते झाले थक्क - Marathi News | Mouni roy looks stunning pics in floral two piece dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: Mouni Royने बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर, BOLD लूक पाहून चाहते झाले थक्क

डायबिटीसवर फायदेशीर आहे 'हे' महागडे लाकूड, त्वचारोगांवरही आहे रामबाण - Marathi News | red sandalwood is extremely beneficial in diabetes as well skin allergies know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसवर फायदेशीर आहे 'हे' महागडे लाकूड, त्वचारोगांवरही आहे रामबाण

जाणून घेऊया या लाल चंदनाच्या लाकडाचा मधुमेहासोबत इतर कोणत्या समस्यांवर कसा फायदा होतो याविषयी. ...

आधी ठाणे आता नवी मुंबई; ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार?; ठाकरेंच्या अडचणीत वाढ - Marathi News | ShivSena 30 to 32 councilors from Navi Mumbai likely to join CM Eknath Shinde group | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आधी ठाणे आता नवी मुंबई; ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात जाणार?; ठाकरेंच्या अडचणीत वाढ

ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ...

'तुला बायकांसारखं व्हायचंय का?'; करणची 'ही' आयडिया ऐकताच वडिलांनी होतं फटकारलं - Marathi News | karan johar shares his father yash johar reactions when he shares his idea about talk show koffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला बायकांसारखं व्हायचंय का?'; करणची 'ही' आयडिया ऐकताच वडिलांनी होतं फटकारलं

Karan johar: अलिकडेच 'कॉफी विद करण' या शोचं प्रिमियर सोहळा पार पडला. या निमित्ताने करणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा एक अनुभव शेअर केला आहे. ...

कितने तेजस्वी लोग है! कॉलेजच्या अर्जावर मोबाईल नंबर ऐवजी लिहिला फोनच्या मॉडेलचा नंबर - Marathi News | student writes mobile model number in college course inquiry form instead of mobile number hilarious image goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कितने तेजस्वी लोग है! कॉलेजच्या अर्जावर मोबाईल नंबर ऐवजी लिहिला फोनच्या मॉडेलचा नंबर

साधारणत: एखादा अर्ज भरताना स्पेलिंग मिस्टेक होणं हाच एखादवेळेस घोळ असू शकतो पण एका महारथीनं असा काही घोळ घातलाय जो वाचून तुम्ही पोट धरुन हसाल. ...

Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू - Marathi News | Lalu Prasad Yadav: Lalu's health deteriorates; Organ movement stopped, treatment in AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू

Lalu Prasad Yadav: काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन घसरुन पडले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...