लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'आजी तुम्ही दमलेल्या दिसता... ' मदतीच्या नावाखाली त्यांनी लांबविली १ लाखांची सोन्याची कंठी माळ - Marathi News | Grandma you look tired In the name of help they extended a gold necklace worth 1 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आजी तुम्ही दमलेल्या दिसता... ' मदतीच्या नावाखाली त्यांनी लांबविली १ लाखांची सोन्याची कंठी माळ

पौड रोडवरील शिला विहार कॉलनीत राहणाऱ्या एका ६५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

Exclusive: 'मन उडू उडू झालं' मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, त्यावर दिपू उर्फ हृता दुर्गुळे म्हणाली... - Marathi News | Exclusive: 'Mann Udu Udu Jala' series is saying goodbye to the audience, Dipu aka Hritha Durgule said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'मन उडू उडू झालं' मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, त्यावर दिपू उर्फ हृता दुर्गुळे म्हणाली...

Man Udu Udu Jhala: 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील इंद्रा आणि दिपू केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. ...

क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची ‘आय.जी.आर.ए’ चाचणी करणार! - Marathi News | People in close contact with tuberculosis patients will be tested by 'I.G.R.A.' | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची ‘आय.जी.आर.ए’ चाचणी करणार!

Tuberculosis : या चाचणीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या सुदृढ व्यक्तिला क्षयरोगाची लक्षणे नसताना देखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खातरजमा करण्याकरीता आय.जी.आर.ए. चाचणी केली जाते.  ...

Shivsena: प्रति दादा कोंडके शिवसैनिकांच्या पंढरीकडे रवाना, सोलापूर ते मुंबई पायी वारी - Marathi News | Shivsena: Per Dada Kondke left for Shiv Sainik's Pandhari mumbai from, Solapur to Mumbai on foot by uttam shinde solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रति दादा कोंडके शिवसैनिकांच्या पंढरीकडे रवाना, सोलापूर ते मुंबई पायी वारी

Shivsena: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची चांगलीच मैत्री होती. ...

हदयस्पर्शी! पावसात रस्ता ओलांडणाऱ्या आजी आजोबांची एकमेकांना साथ! एक खास लव्हस्टोरी - Marathi News | Old couple crossing the road together in rain will make you believe in eternal love watch viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे! पावसात रस्ता ओलांडणाऱ्या आजी आजोबांचा व्हिडिओ व्हायरल

Old couple crossing the road together : पावसात रस्ता ओलांडत असलेल्या आजी आजोबांचा फोटो पाहून नेटिझन्स यांच्यातील प्रेमाचे कौतुक करत आहेत. ...

अनियमितता भोवली! विद्यापीठातील ४०० हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करणार १२७ कोटी वसूल - Marathi News | More than 400 officials and employees of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University will collect 127 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनियमितता भोवली! विद्यापीठातील ४०० हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करणार १२७ कोटी वसूल

आर्थिक अनियमिततेतील दोषींवर कारवाईला गती, कुलपती कार्यालयाने घेतला आढावा ...

शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची?; C-Voter च्या सर्व्हेत धक्कादायक खुलासा - Marathi News | Eknath Shinde or Uddhav Thackeray, whose is the real Shiv Sena?; Shocking revelation in C-Voter's survey | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची?; C-Voter च्या सर्व्हेत धक्कादायक खुलासा

इटलीमध्ये मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा - Marathi News | Italian Prime Minister Mario Draghi resigns as coalition collapses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीमध्ये मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा

Mario Draghi resigns : इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनामा दिला आहे. ...

PMC Election| पुणे महापालिकेमध्ये ओबीसींसाठी ४७ जागा आरक्षित - Marathi News | PMC Election 47 seats reserved for OBCs in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election| पुणे महापालिकेमध्ये ओबीसींसाठी ४७ जागा आरक्षित

पुणे महापालिकेत १७३ जागांपैकी ४७ जागा आरक्षित ...