लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मालेगावात धारदार तलवारीने एकाचा खून, मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण - Marathi News | In Malegaon, one was killed with a sharp sword, beaten up over a previous quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगावात धारदार तलवारीने एकाचा खून, मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

गुन्हा दाखल : भांडणाची कुरापत काढून मारहाण ...

Axar Patel, IND vs WI, 2nd ODI Live Updates : अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Axar Patel is the hero of India, need 6 from 3 balls and he smashed a six, he score 64* (35) with 3 fours and 5 sixes, india take 2-0 lead in series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका 

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : शुबमन गिल वगळता आज भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अपयशी ठरले. ३ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना समोर ३१२ धावांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य भारतासमोर होते. ...

Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : श्रेयस अय्यरवर अन्याय झाला, Umpires Call ने त्याला ढापला; टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी धक्का बसला, Video  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI Live Updates : Unfair for Shreyas Iyer, He departs for 63 in 71 balls. An umpires call gets him, a brilliant innings by Iyer, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरवर अन्याय झाला, Umpires Call ने त्याला ढापला; टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी धक्का बसला

Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी ही गरज पूर्ण केली आणि चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. पण, ...

Arpita Mukherjee: अर्पिता मुखर्जींना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात; ED च्या धाडीत सापडले होते २१ कोटी! - Marathi News | arpita mukherjee car accident cgo complex ed convoy salt lake area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्पिता मुखर्जींना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात; ED च्या धाडीत सापडले होते २१ कोटी!

शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या कारचा अपघात झाला आहे. ...

Shoaib Akhtar biopic : शोएब अख्तरचा biopic प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज, या तारखेला होणार रिलीज   - Marathi News | Legendary Pakistani bowler Shoaib Akhtar announces his biopic 'Rawalpindi Express', movie to release on 16th November 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरचा biopic प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज, या तारखेला होणार रिलीज  

Shoaib Akhtar biopic 'Rawalpindi Express' :  पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर याच्या जीवनावर आधिरित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Shai Hope, IND vs WI, 2nd ODI  Live Updates : शे होपची एकाच सामन्यात दोन शतकं! जगात केवळ १० फलंदाजांना जमलाय हा पराक्रम; भारतासमोर ३०० पार लक्ष्य  - Marathi News | IND vs WI, 2nd ODI  Live Updates : Shai Hope ( 115 runs) Becomes the 10th batter to score a ton in his 100th ODI, see full list, India needs 312 runs to defeat West Indies and win the ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शे होपची एकाच सामन्यात दोन शतकं! जगात केवळ १० फलंदाजांना जमलाय हा पराक्रम; भारतासमोर ३०० पार लक्ष्य

Shai Hope, IND vs WI, 2nd ODI Live Updates : खेळपट्टीवर शड्डू ठोकून त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. वैयक्तिक खेळीसह त्याने सहकाऱ्यांसोबत विविध विकेट्ससाठी मजबूत भागीदारी केली. ...

Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले! - Marathi News | uddhav thackeray will weaken and real Shiv Sena belongs to eknath shinde says ramdas athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले!

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचीच शिवसेना त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत असा दावा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. ...

सिगारेट पाकिट सप्लायरला लुबाडणारी दुकली गजाआड, पानटपरीवालाही अटक - Marathi News | cigarette packet supplier fraud police arrested three persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिगारेट पाकिट सप्लायरला लुबाडणारी दुकली गजाआड, पानटपरीवालाही अटक

पानशॉपवाल्यांना सिगारेटची पाकिट पुरविणा-या सप्लायरला लुबाडणा-या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...

तब्बल १०० वर्षे जुनी तिजोरी सापडली अन् चावी बनवायला ३ दिवस, वाचा नेमकं काय दंडलय यात? - Marathi News | 100 years old tijori it took 3 days to make key | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल १०० वर्षे जुनी तिजोरी सापडली अन् चावी बनवायला ३ दिवस, वाचा नेमकं काय दंडलय यात?

एका तिजोरीची चावी बनविण्यासाठी तब्बल 3 दिवस लागल्याची घटना घडली आहे. ...