लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

औसा तालुक्यातील गुबाळ येथे मटका, जुगारावर छापा; रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त - Marathi News | raid on matka gambling at Gubal in Ausa taluka Cash and pot material seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औसा तालुक्यातील गुबाळ येथे मटका, जुगारावर छापा; रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त

औसा तालुक्यातील गुबाळ, किल्लारी येथे सुरु असलेल्या मटक्यावर पोलिसांनी एकाच दिवशी छापा मारला असुन, रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. ...

शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर पंतप्रधान झाले असते- सुप्रिया सुळे - Marathi News | if sharad pawar was in Congress he would have become prime minister says supriya sule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर पंतप्रधान झाले असते- सुप्रिया सुळे

राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात कृषी तसंच संरक्षण मंत्री असा समृद्ध राजकीय प्रवास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदानं आजवर हुलकावणी दिली आहे. ...

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मुलाची हत्या, पोलिसांनी केला गुन्हा दाखल - Marathi News | Police registered a case of murder of a boy on suspicion of love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मुलाची हत्या, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Murder Case : प्रेमप्रकरणातून एका तरुणावर कुऱ्हाडीने आणि काठ्यांनी वार करून खून करण्यात आला. ...

Rohit Sharma, IND vs WI 1st T20I Live Updates : रोहित शर्मा एकटा लढला, दिनेश कार्तिकने 'फिनिशिंग टच' दिला; भारताने मजबूत टप्पा गाठला - Marathi News | IND vs WI 1st T20I Live Updates : Rohit Sharma ( 64 ), What a knock by Dinesh Karthik, he scored 41* from just 19 balls, India set 191 target to West Indies  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा एकटा लढला, दिनेश कार्तिकने 'फिनिशिंग टच' दिला; भारताने मजबूत टप्पा गाठला

India vs West Indies 1st T20I Live Updates : रोहित शर्मा ( Rohit Sharma) विक्रमी कामगिरी करताना पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...

Badminton, CWG 2022 : India vs Pakistan सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूंकडून पाकिस्तानचा सुफडा साफ; पी व्ही सिंधू, श्रीकांत किदम्बीकडून दमदार खेळ - Marathi News | Badminton, CWG 2022 : India beat Pakistan by 5-0 in opening group stage match of Badminton mix team event  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूंकडून पाकिस्तानचा सुफडा साफ

Commonwealth Games 2022, Badminton : बॉक्सर शिवा थापाने ( Shiva Thapa) पाकिस्तानी खेळाडू आसमान दाखवल्यानंतर भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही India vs Pakistan सामन्यात वर्चस्व गाजवले. ...

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे उल्लेखनीय योगदान: भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Remarkable contribution of Rajasthani Gujarati community in making Mumbai the financial capital says Bhagat Singh Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे उल्लेखनीय योगदान: भगतसिंह कोश्यारी

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ...

Shreyas Iyer, IND vs WI 1st T20I Live Updates : विंडीजच्या अकिल होसैनने अफलातून झेल घेतला, श्रेयस अय्यर भोपळ्यावर माघारी पाठवला, Video  - Marathi News | IND vs WI 1st T20I Live Updates : Terrific catch by Akeal Hosein to dismiss Shreyas Iyer for a duck, Rohit Sharma departs for a brilliant 64 in 44 balls, India 5 gone for 127,Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजच्या अकिल होसैनने अफलातून झेल घेतला, श्रेयस अय्यर भोपळ्यावर माघारी पाठवला, Video 

Rohit Sharma ने रिषभ पंतसह फटकेबाजी करताना भारत-वेस्ट इंडिज पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. ...

नशीब फळफळले! मोहम्मद बावा तासाभरात बनले करोडपती, जिंकली लॉटरी  - Marathi News | Kerala man wins ₹1 crore lottery just hours before selling house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीब फळफळले! मोहम्मद बावा तासाभरात बनले करोडपती, जिंकली लॉटरी 

Kerala man wins ₹1 crore lottery : घराच्या विक्रीचे टोकन अॅडव्हान्स मिळण्यापूर्वीच नशिबाने मोहम्मद बावा यांचे दार ठोठावले. त्यांना जॅकपॉट लागला आणि त्यांनी एक कोटीचे लॉटरीचे बक्षीस जिंकले. ...

Rohit Sharma, IND vs WI 1st T20I Live Updates : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दोन दिवसांपूर्वी मार्टिन गुप्तीलने केलेला विक्रम मोडला - Marathi News | IND vs WI 1st T20I Live Updates : Rohit Sharma is now the leading run scorer in T20i history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दोन दिवसांपूर्वी मार्टिन गुप्तीलने केलेला विक्रम मोडला

India vs West Indies 1st T20I Live Updates : सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. ...