लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवीन वर्षात किम जोंगने घेतली 'ही' अनोखी शपथ, वर्षभर करणार हे काम - Marathi News | north korean leader kim jong un orders exponential expansion of nuclear warheads | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवीन वर्षात किम जोंगने घेतली 'ही' अनोखी शपथ, वर्षभर करणार हे काम

उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी नवीन वर्षाची सुरुवात क्षेपणास्त्र चाचणीने केली आहे. रविवारी सकाळी उत्तर कोरियाने मध्यवर्ती भागात क्षेपणास्त्राची चाचणी केली, हे क्षेपणास्त्र 400 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यात यशस्वी ठरले. ...

Toyota Upcoming Car: टोयोटाची नवी एसयुव्ही येणार; क्रेटा, सेल्टॉस, नेक्सॉनचा खेळ खल्लास करणार - Marathi News | Toyota Upcoming Car: Toyota's new SUV Yaris Cross will come; The game of Creta, Seltos, Nexon will be fun | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टोयोटाची नवी एसयुव्ही येणार; क्रेटा, सेल्टॉस, नेक्सॉनचा खेळ खल्लास करणार

टोयोटा यारिस क्रॉसची विक्री जागतिक बाजारात होत आहे. ही एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लवकरच दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ...

IPL 2023: मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! जोफ्रा आर्चर आगामी हंगामासासाठी सज्ज; फोटो शेअर करत फुंकले रणशिंग - Marathi News |  Jofra Archer has hinted that he will play for Mumbai Indians in the IPL by sharing pictures of his recovery from injury while wishing happy new year   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! जोफ्रा आर्चर आगामी हंगामासासाठी सज्ज, म्हणाला...

mumbai indians team 2023: आयपीएल आपल्या आगामी 2023च्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

Animal First Look Out: अराररारा खतरनाकऽऽऽऽ...! लांब दाढी, कुरळे केस, रक्ताने माखलेली कुऱ्हाड..., रणबीरचा इंटेन्स लुक पाहून फॅन्स क्रेझी - Marathi News | ranbir kapoor and rashmika mandanna animal first look out fans goes crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अराररारा खतरनाकऽऽऽऽ...! रणबीरच्या ‘ॲनिमल’चं पोस्टर पाहून फॅन्स क्रेझी

Animal First Look Out: ‘अ‍ॅनिमल’च्या पोस्टरमध्ये रणबीरचा इंटेन्स लुक पाहून फॅन्स सुपर एक्साइटेड झाले आहेत. ...

मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde wishes the people of New Year by donating blood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा

दिवंगत आनंद दिघे यांनी  रक्तदान शिबीर सुरु केले  होते. यावेळी बोलताना, रक्तदान हे जीवनदान आहे ...

रोटरीमुळे चार दिवसात समजणार आता रक्ताची गुणवत्ता - Marathi News | Blood quality will be known in four days due to rotary | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोटरीमुळे चार दिवसात समजणार आता रक्ताची गुणवत्ता

नवी नॅट चाचणी प्रणाली : हजारोंना होतो हायड्रोथेरपीचाही चांगला लाभ ...

नवीन वर्षात अशी करा कर बचत! - Marathi News | Make Tax Savings in the New Year! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात अशी करा कर बचत!

सरकार आयकर कलम ८० सी अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर कर सवलत देते. या योजनांमध्ये तुमची बचत गुंतवून तुम्ही कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. ...

मुंबईची हवा काय म्हणतेय? तिचा दर्जा कसा?, केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास - Marathi News | What does the air of Mumbai say? How is her status?, KEM hospital experts will study | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची हवा काय म्हणतेय? तिचा दर्जा कसा?, केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास

अनेकदा मायक्रोस्पिक कण म्हणजेच, सूक्ष्म धुलीकण सातत्याने वातावरणात राहिल्यास त्याचा फुप्फुस आणि ह्रदयावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.  ...

Arun Kadam : तुम्ही भेड बकरींची संतान नसून..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत - Marathi News | Maharashtrachi  Hasya Jatra fame arun kadam post about bhima koregaon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही भेड बकरींची संतान नसून..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत

Arun Kadam : अरूण कदम यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  याच अरूण कदम यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ...