लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Indian Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ७९१४ पदांसाठी मोठी भरती; पाहा डिटेल्स - Marathi News | Job Opportunity in Indian Railways Big Recruitment for 7914 Posts See details know how to apply | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ७९१४ पदांसाठी मोठी भरती; पाहा डिटेल्स

Indian Railway मध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. निरनिराळ्या झोनसाठी ही भरती केली जाणार आहे. पाहा कसा आणि कुठे करू शकाल अज. ...

हिंदुविरोधी आशय असल्याच्या तक्रारीने रोखला राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल, दोन नाटकांवर अशीही सेन्सॉरशिप - Marathi News | The results of the state drama competition were withheld on the complaint of anti-Hindu content, and censorship was also imposed on two plays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुविरोधी आशय असल्याच्या तक्रारीने रोखला राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल

६१ वी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सध्या राज्यात विविध केंद्रांवर सुरू आहे. चंद्रपूर केंद्रावर १६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. परीक्षकांनी या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक राज्य संचालनालयाकडे पाठवला. ...

सहप्रवासी महिलेवर विमानातच लघुशंका; विकृत प्रवाशावर गुन्हा दाखल, शोध सुरू - Marathi News | Suspicion on female passenger on the plane itself; A case has been registered against the mutilated passenger, the search is on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहप्रवासी महिलेवर विमानातच लघुशंका; विकृत प्रवाशावर गुन्हा दाखल, शोध सुरू

पीडित वृद्ध महिला प्रवाशाने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर, विमान कंपनीने दिल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीला विमान प्रवास करण्यास बंदी घातली आहे. ...

कोरोनाचा आठ महिने शरीरात मुक्काम; रुग्णांनी आरोग्याबाबत राहावे सतर्क! - Marathi News | Corona stays in the body for eight months; Patients should be vigilant about health! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाचा आठ महिने शरीरात मुक्काम; रुग्णांनी आरोग्याबाबत राहावे सतर्क!

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग हवेतून तसेच फुफ्फुसांच्या वाटेने अधिक प्रमाणात होतो, असे संशोधनात म्हटले आहे. ...

बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉक्टरला तुरुंगाची हवा - Marathi News | Doctor who issued fake certificates should be jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉक्टरला तुरुंगाची हवा

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना चुकीचे आरोग्य प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल तिला दोषी ठरविण्यात आले आहे, ज्यापैकी बहुतेकांना ती कधीही भेटली नव्हती किंवा त्यांची तपासणी केली नव्हती. ...

Anil Parab : “अनिल परब म्हणजे नटवरलाल, त्यांची उलटी गिनती..,” सोमय्यांचा जोरदार निशाणा - Marathi News | bjp leader kirit somaiya targets shiv sena anil parab dapoli sai resort ed attached 10 crores of property said he is natwarlal behind bars soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनिल परब म्हणजे नटवरलाल, त्यांची उलटी गिनती..,” सोमय्यांचा जोरदार निशाणा

दापोली येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांची १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने बुधवारी जप्त केली. ...

"६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका; 'जीन एडिटिंग'द्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न"  - Marathi News | 65 percent of men are at risk of impotence - Dr. Pradeep Kumar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका; 'जीन एडिटिंग'द्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न" 

जीवनशैली, व्यसनाधीनता, ड्रग्स अॅडिक्शन, उशिरा लग्न, बराच काळ बैठेकाम करणे आदी कारणांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरली आहे.  ...

धक्कादायकच,विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच थेट उत्तरपत्रिका; ग्रामीण केंद्रावर शहरवासीयांची सोय - Marathi News | Ahh surprise...Answers to the candidates even before the exam! 'Convenience' of urban students at rural center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायकच,विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच थेट उत्तरपत्रिका; ग्रामीण केंद्रावर शहरवासीयांची सोय

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील धक्कादायक प्रकार;ॲडमिशन सोबत पासिंगची हमी ? ...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत लगीनसराई! दीपा-कार्तिक पुन्हा बांधणार लग्नगाठ - Marathi News | Rang maza vegla marathi serial Deepa Karthik are going to tie a knot again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत लगीनसराई! दीपा-कार्तिक पुन्हा बांधणार लग्नगाठ

Rang Maza Vegla : इनामदार कुटुंबात दीपा-कार्तिकच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटाने दीपा-कार्तिकचं लग्नसोहळा पार पडणार आहे. ...