लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Salman Khan : "...तर आज 'मन्नत' अस्तित्वातच नसतं", सलमान खान शाहरुखला डिवचतो तेव्हा... - Marathi News | salman khan on baazigar says i suggested a change they signed shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर आज 'मन्नत' अस्तित्वातच नसतं", सलमान खान शाहरुखला डिवचतो तेव्हा...

Salman Khan , Shahrukh Khan : ‘बाजीगर’ हा चित्रपट शाहरुखच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आता याच ‘बाजीगर’ सिनेमाबद्दल सलमान खानने मोठा खुलासा केला आहे. ...

मित्रांनी लावली पैज, अन् पैलवान नवरदेवानं केलं अस काही की...; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Friends made a bet, and Pailwan Navradeva did something like that; The video went viral in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मित्रांनी लावली पैज, अन् पैलवान नवरदेवानं केलं अस काही की...; व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेचे सर्वत्र कौतुक ...

शहर नामांतराच्या 'त्या' सूचनापत्रांवर याचिका करा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश - Marathi News | Petition on 'those' notices of city renaming; High Court's direction to the petitioners | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शहर नामांतराच्या 'त्या' सूचनापत्रांवर याचिका करा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. ...

प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध - Marathi News | Manish Sisodia arrested for not seeing progress of Delhi; Protest in Dharashiv from AAP | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध

दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना रविवारी अटक केली. ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं”; किशोरी पेडणेकरांचा टोला - Marathi News | thackeray group kishori pednekar criticised cm eknath shinde group in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं”; किशोरी पेडणेकरांचा टोला

Maharashtra News: सर्वांच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरेंना तिकीट देण्यात आले, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ...

अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको - Marathi News | Block the path of Vanchit Bahujan Mahila Aghadi to remove encroachment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महारामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप - Marathi News | Anhydrous for 10 days; Anger at Ausa Municipal Administration by keeping Palthya Ghagri | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप

पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी काँग्रेसचे आंदोलन  ...

"मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..."; मिलिंद नार्वेकरांच्या त्या चुकीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया - Marathi News | A tweet by Shinde group spokesperson Sheetal Mhatre is currently going viral. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..."; मिलिंद नार्वेकरांच्या त्या चुकीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही यावर ट्विट केलंय. ...

देवाची पूजा करताना साडी पेटल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after her saree catches fire while worshiping God | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देवाची पूजा करताना साडी पेटल्याने महिलेचा मृत्यू

मीरारोड - घरात देवाची पूजा करताना दिव्यामुळे साडीचा पदर पेटून गंभीर भाजलेल्या २६ वर्षीय महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ... ...