लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जे भाजपसोबत गेले; त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | who went with the BJP We have no involvement with them Sharad Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे भाजपसोबत गेले; त्यांच्यासोबत आमचा कसलाही सहभाग नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

महाविकास आघाडीत आम्ही विचाराने एकत्र, भाजपशी कोणताही संबंध नाही ...

सकाळी पाणी रिकाम्या पोटी प्यावं की काही खाऊन? जाणून घ्या पद्धत - Marathi News | Amazing benefits of drinking water in empty stomach | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सकाळी पाणी रिकाम्या पोटी प्यावं की काही खाऊन? जाणून घ्या पद्धत

Water Benefits : पाणी हे कोशिकांच्या माध्यामातून पोषक तत्व आणि ऑक्सीजन पोहोचवतं. यासोबतच पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ...

१९ ऑगस्टला मुंबईत येतोय, धमकीला घाबरत नाही; फिल्म निर्मात्याचा मनसेला प्रतिइशारा - Marathi News | Coming to Mumbai on August 19, not afraid of threats; Filmmaker's Amit Jani Target MNS Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ ऑगस्टला मुंबईत येतोय, धमकीला घाबरत नाही; फिल्म निर्मात्याचा मनसेला प्रतिइशारा

हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही १९ ऑगस्टला मुंबईत येतोय. तुम्ही हल्ल्याची तयारी करा आम्ही सिनेमाची तयारी करतो असं फिल्म निर्माता अमित जानी यांनी म्हटलं आहे. ...

तिकीट कॅन्सल करणं पडलं महागात; बँक अकाऊंटमधून गेले 4 लाख, कधीही करू नका 'ही' चूक - Marathi News | online fraud old man trying to cancel train tickets on irctc website | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तिकीट कॅन्सल करणं पडलं महागात; बँक अकाऊंटमधून गेले 4 लाख, कधीही करू नका 'ही' चूक

वृद्धाने आयआरसीटीसीची वेबसाइट शोधली, पण ते एका खोट्या वेबसाइटवर पोहोचले. ...

सातारा जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, कोयना धरणात पाण्याची आवक वाढली  - Marathi News | Rain again in Satara district, inflow of water in Koyna dam increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, कोयना धरणात पाण्याची आवक वाढली 

महाबळेश्वरला ५३ मिलीमीटरची नोंद ...

महेश भट आणि किरण यांची कहाणी आहे 'आशिकी', लेक पूजा भटचा 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये खुलासा - Marathi News | Mahesh Bhat and Kiran's story is 'Aashiqui', Lake Pooja Bhat reveals in 'Bigg Boss OTT 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट आणि किरण यांची कहाणी आहे 'आशिकी', लेक पूजा भटचा 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये खुलासा

Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी २चा ग्रँड फिनालेसाठी काही दिवस उरले आहेत. याआधी पूजा भटने बिग बॉसच्या घरात तिच्या आई-वडिलांची प्रेमकहाणीचा खुलासा करत सांगितले की आशिकी त्यांंच्या कथेपासून प्रेरित आहे. ...

दोन्ही पवारांना भेटायची जागा 'चोर'डियाकडे मिळाली, कमाल आहे; राज ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | Both Ajit and Sharad Pawars got a place to meet at 'Chordia', it's great; Raj Thackeray's talk on Municipal, Loksabha Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही पवारांना भेटायची जागा 'चोर'डियाकडे मिळाली, कमाल आहे; राज ठाकरेंचा खोचक टोला

माझे ऐकत नाही तुम्ही. मी मागेच सांगितलेय की राष्ट्रवादीची ती पहिली टीम आहे, उर्वरित टीमही तिकडे जाणार आहे. - राज ठाकरे ...

'मदारीं'च्या जीवनाचाच 'तमाशा'; प्रशासनाने टाकले वाळीत, अमृत काळात समाज उपेक्षित - Marathi News | The 'spectacle' of the life of the 'Madaris'; neglected by the administration, the society marginalized in the elixir of Amrit period of freedom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मदारीं'च्या जीवनाचाच 'तमाशा'; प्रशासनाने टाकले वाळीत, अमृत काळात समाज उपेक्षित

सरकारने हिरावला रोजगार : 'उज्ज्वला' योजना दूरच, लोकप्रतिनिधी फिरकतच नाहीत; मुला- मुलींच्या शिक्षणाची वाईट अवस्था ...

भर पावसातही मुंबईकरांमुळे ‘रोरो’झाली हाऊसफुल्ल; ६० हजारांहून अधिकांचा प्रवास - Marathi News | even in heavy rains mumbaikars became roro house full | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर पावसातही मुंबईकरांमुळे ‘रोरो’झाली हाऊसफुल्ल; ६० हजारांहून अधिकांचा प्रवास

पावसाळ्यात समुद्र सफारीसाठी मुंबईकर रोरो बोटीला पसंती देत आहेत.   ...