लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हिंगोली केव्हीकेच्या कृषी विज्ञान मंडळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन - Marathi News | Guidance to farmers by krishi vigyan mandal KVK Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली केव्हीकेच्या कृषी विज्ञान मंडळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांनी त्यांचे प्रश्न मांडले यामध्ये कापसामधील मावा व तुडतुडे यांचे नियोजन कसे करावे, शेंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे. ...

मणिपूर येथील घटनेचा कुंचल्यातून निषेध!, कणकवलीत चित्रकारांनी व्यक्त केला आक्रोश  - Marathi News | painters expressed their protest against the incident in Manipur through paintings In Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मणिपूर येथील घटनेचा कुंचल्यातून निषेध!, कणकवलीत चित्रकारांनी व्यक्त केला आक्रोश 

ही चित्रे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची भयानक व विदारक स्थिती दर्शवणारी होती ...

गेल्या वर्षी पालिकेकडून ४५ लाख झेंड्यांची खरेदी - Marathi News | purchase of 45 lakh flags from the municipality last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या वर्षी पालिकेकडून ४५ लाख झेंड्यांची खरेदी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपानिमित्त देशभरात  ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. ...

पालिकेत कामासाठी जाताय ? साहेब वेळेवर आले तर नशीब - Marathi News | going to work in the mumbai municipality good luck if sir come on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेत कामासाठी जाताय ? साहेब वेळेवर आले तर नशीब

बायोमेट्रिक बंधनकारक केल्याने यावे लागते कार्यालयात ...

डीआयजी अधिकाऱ्याचे पबमधील महिलेशी गैरवर्तन, महिलेने कानशिलात लगावली - Marathi News | DIG grade officer misbehaves with woman in pub Goa, woman slaps him in the ear | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डीआयजी अधिकाऱ्याचे पबमधील महिलेशी गैरवर्तन, महिलेने कानशिलात लगावली

तात्काळ डीजीपी यांच्याकडे अहवाल द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे.  ...

औसा रोडवर बस- दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर - Marathi News | One dead, one critical in bus-bike accident on Ausa Road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा रोडवर बस- दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

दुचाकीवर जवळपास २६ वर्षीय एक महिला आणि लहान मुलगा होता. ...

सोशल मीडियामुळे संसारात संशयकल्लोळ; पोलिसांचे सामोपचाराने वाद मिटविण्यास प्राधान्य - Marathi News | suspicion in the world due to social media preference to resolve disputes through police mediation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियामुळे संसारात संशयकल्लोळ; पोलिसांचे सामोपचाराने वाद मिटविण्यास प्राधान्य

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मोडण्याच्या उंबरठ्यावर असलेले अनेक संसार मुंबई पोलिसांच्या महिला साहाय्य कक्षाने वाचवले आहेत. ...

Post Office ची सुपरहिट स्कीम, ५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल २ लाखांचं व्याज, पाहा डिटेल्स - Marathi News | Superhit scheme of Post Office 5 lakhs investment will get 2 lakhs interest see details senior citizen saving scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची सुपरहिट स्कीम, ५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळेल २ लाखांचं व्याज, पाहा डिटेल्स

पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहेत याचे फायदे... ...

पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल - Marathi News | Sharad Pawar has nephews, can be, then why should party workers fight on the streets; A tough question from Sanjay Raut on NCP Ajit pawar meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांचे पुतणे आहेत, असू शकतात, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावर का लढायचे; संजय राऊतांचा परखड सवाल

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि राजीनामा मागावा अशी ही  घटना आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. या राज्याचा कारभार वेड्या लोकांच्या हातात आहे, असे राऊत म्हणाले.  ...