लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन ट्रकांच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील नेर शिवारातील घटना - Marathi News | Youth dies in an accident between two trucks, incident at Ner Shivara in Dhule taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोन ट्रकांच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील नेर शिवारातील घटना

ही घटना धुळे तालुक्यातील नेर शिवारात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. धुळे तालुका पोलिसात शनिवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ...

आश्रम शाळांचा निकाल कमी लागल्यास शिक्षकांच्या एक-दोन पगारवाढ रद्द - Marathi News | If the results of ashram schools are low, one or two salary increments of teachers will be cancelled | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आश्रम शाळांचा निकाल कमी लागल्यास शिक्षकांच्या एक-दोन पगारवाढ रद्द

शासकीय आदिवासी आश्रम शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...

निर्धास्त रहा... भोममधील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन - Marathi News | Be determined... Minister Govind Gawde's assurance to villagers in Bhom | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निर्धास्त रहा... भोममधील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन

भोम येथील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन  ...

कळंबमध्ये संभाजी ब्रिगेडकडून रथयात्रा उधळण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt by the Sambhaji Brigade to disrupt the Rath Yatra | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंबमध्ये संभाजी ब्रिगेडकडून रथयात्रा उधळण्याचा प्रयत्न

काळे झेंडे दाखविले : जाेरदार घाेषणाबाजी, पदाधिकाऱ्यांची भाषणेही राेखली ...

ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आमदारांपेक्षा त्यांच्या पीएचीच चर्चा जास्त - Marathi News | Nanavare Couple Suicide Case; His PA is discussed more than MLAs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आमदारांपेक्षा त्यांच्या पीएचीच चर्चा जास्त

माजी आमदार ज्योती कलानी व चार वेळा आमदार राहिलेले पप्पु कलानी यांच्या पेक्षा त्यांचे पीए म्हणून राहिलेले नंदू ननावरे हेच चर्चेत राहिले ...

व्याघ्र राखीव क्षेत्रातून धारबांदोडा तालुक्याला सूट द्या; पंच सदस्यांची मागणी - Marathi News | Exempt Dharbandoda taluka from tiger reserve, Panch members demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र राखीव क्षेत्रातून धारबांदोडा तालुक्याला सूट द्या; पंच सदस्यांची मागणी

पंच सदस्याची सरकारकडे मागणी  ...

संत्रा आणि मोसंबी फळपिकातील फळगळ त्यावरील उपाययोजना - Marathi News | Remedies for fruit drop in orange and citrus fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा आणि मोसंबी फळपिकातील फळगळ त्यावरील उपाययोजना

सद्यस्थितीत आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत तर मृग बहाराची ज्वारी ते वाटाणा दाणे अवस्थेत आहेत. साधारणतः पाण्याचा ... ...

जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये यवतमाळच्या तरुणाने पटकावले स्थान, 'काळ्या सोन्या'चा लावला शोध - Marathi News | A young man from Yavatmal Dr Vivek Polshettiwar has won a place among the top ten scientists in the world, discovered 'black gold' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये यवतमाळच्या तरुणाने पटकावले स्थान, 'काळ्या सोन्या'चा लावला शोध

मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे. ...

युवकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुकरण करावे, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आवाहन - Marathi News | Youths should follow the thoughts of Annabhau Sathe, appeals BJP District President Sandeep Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युवकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुकरण करावे, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आवाहन

अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले.  ...