लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाकीटमार झाले गायब; वाढल्या चोऱ्या, घरफोड्या - Marathi News | Pickpockets disappeared; Increased thefts, burglaries | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाकीटमार झाले गायब; वाढल्या चोऱ्या, घरफोड्या

जिल्ह्यात सात महिन्यांत ४९६ चोऱ्या व घरफोड्या ...

Akola: शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने वंचित युवा आघाडी आक्रमक! - Marathi News | Akola: As the farmers are not getting urea fertilizer, the deprived youth front is aggressive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने वंचित युवा आघाडी आक्रमक!

Akola: शेतकऱ्यांना युरीयाचे खत मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत सोमवार, दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत घेराव घातला. ...

भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल - Marathi News | Landlords and estate agents beware when placing tenants in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाडेकरू ठेवताना घरमालकांसह इस्टेट एजंटानो सावधान, अडचणीत याल

तर होईल पोलिसात गुन्हा दाखल: तळोजात दोन घरमालकांसह इस्टेट एजंट अडचणीत ...

शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल  - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan criticizes Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ...

इलेक्ट्रीकल वाहनांसाठीच्या विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ - Marathi News | Three-fold increase in sales of electricity for electric vehicles in ten months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इलेक्ट्रीकल वाहनांसाठीच्या विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे ...

Thane: संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे निवेदन - Marathi News | Thane: Demand to admit Sanjay Raut in psychiatric hospital, statement of BJP district president Sanjay Vaghule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊतांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे निवेदन

Sanjay Raut: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली असून, त्यांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षकांकडे केली आहे. ...

Dombivali: साखरपुड्याला नवरीचा मेकअप करायला आल्या आणि हात साफ करून गेल्या... - Marathi News | Thane: Sakhpuda came to do bride's makeup and cleaned her hands... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साखरपुड्याला नवरीचा मेकअप करायला आल्या आणि हात साफ करून गेल्या...

Dombivali Crime: साखरपुड्याला नवरीचा मेकअप करण्यासाठी त्या दोघी आल्या. रुममध्ये मेकअप सुरु असताना त्या दोघांची नियत फिरली. त्यांनी मग नवरीच्या पर्समधील दागिने आणि रोकडवर हात मारुन पसार झाल्या. ...

Asia Cup 2023 : मी आशिया चषकाच्या संघात हमखास चहलला घेतलं असतं - इरफान पठाण - Marathi News | I would have included Yuzvendra Chahal in Asia Cup 2023 squad for sure, says former India player Irfan Pathan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी आशिया चषकाच्या संघात हमखास युझवेंद्र चहलला घेतलं असतं - इरफान पठाण

team india squad asia cup 2023 : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

शॉकींग! पोलीस पत्नीसह दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या करुन पतीनेही संपवले जीवन - Marathi News | The husband also ended his life by killing the one and a half year old child along with the police wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉकींग! पोलीस पत्नीसह दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या करुन पतीनेही संपवले जीवन

या दुर्देवी घटनेतील मृतक महिला वर्षा किशोर कुटे ह्या पोलीस दलात कार्यरत होत्या. ...