लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काय आहे Heat Stroke आणि कुणाला असतो जास्त धोका? जाणून घ्या बचावाचे उपाय! - Marathi News | What is heat stroke, causes, symptoms and prevantion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे Heat Stroke आणि कुणाला असतो जास्त धोका? जाणून घ्या बचावाचे उपाय!

Heat Stroke : काही लोकांचा तर यामुळे मृत्यूही होतो. अशात हीट स्ट्रोकची कारणं, याचा कुणाला जास्त धोका आहे आणि यापासून बचावाचे उपाय माहीत असले पाहिजे. ...

Sugarcane White Grub वळीव पावसानंतरच हुमणीचा प्रदुर्भाव का वाढतो? नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Why the prevalence of humani increases only after close rains? Follow these simple remedies for control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane White Grub वळीव पावसानंतरच हुमणीचा प्रदुर्भाव का वाढतो? नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

गेल्या पाच वर्षांत हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादन घटल्यामुळे शेती तोट्यात आली. विशेष म्हणजे अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. नियत्रंण करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात नियत्रंण होणे गरजेचे असते. ...

विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव  - Marathi News | Special Interview: This year's election is very important to save the country's constitution says Akhilesh Yadav | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 

बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देऊन आपले मत वाया घालवू नका. लोकांनी अतिशय जागरूक राहून मतदान करावे. भाजप, बहुजन समाज पक्षाने छुपी हातमिळवणी केली आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. ...

९० टक्केवाल्यांची मुंबईत चलती; बारावीच्या परीक्षेत ३,७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण - Marathi News | about three thousand 774 students scored 90 percent and above in class 12th examination in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९० टक्केवाल्यांची मुंबईत चलती; बारावीच्या परीक्षेत ३,७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. ...

सरकी बियाण्याचे दर वाढले, एका बॅगसाठी आता द्यावे लागणार एवढे पैसे.. - Marathi News | The price of Sarki seeds has increased, now you have to pay this much for a bag.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकी बियाण्याचे दर वाढले, एका बॅगसाठी आता द्यावे लागणार एवढे पैसे..

चढ्या भावाने बियाणे विक्री केल्यास कारवाई ...

उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु - Marathi News | ujani dam backwater boat accident names of six people who drowned came forward search operation resumes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु

शोध कार्यासाठी एनडीआरएफ ची टीम दाखल. ...

VIDEO: स्टंट करताना तोंडावर बसली लाथ; स्विमिंग पूलमध्ये तरुणाचा धक्कादायक मृत्यू - Marathi News | Madhya Pradesh Youth dies during stunt in swimming pool incident captured in CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: स्टंट करताना तोंडावर बसली लाथ; स्विमिंग पूलमध्ये तरुणाचा धक्कादायक मृत्यू

मध्य प्रदेशात स्विमिंग पूलमधल्या स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

अपघातानंतर प्रशासनासह पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग, ‘त्या’ दोन पबचे परवाने निलंबित - Marathi News | After the accident, Pune District Collector suhas diwase along with the administration came to the rescue, suspending the licenses of 'those' two pubs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातानंतर प्रशासनासह पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग, ‘त्या’ दोन पबचे परवाने निलंबित

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शहरातील सर्व पबसह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.... ...

Maharashtra Weather Update राज्यात कुठे राहणार उष्णतेची लाट अन् कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update Where will there be heat wave in the state and where there will be rain with stormy winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update राज्यात कुठे राहणार उष्णतेची लाट अन् कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस

मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्याला चांगलेच झोडपले आहे. बुधवारपासून (दि.२२) पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...