लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

थकवा, पोटदुखी, चेहराही झालाय निस्तेज; मग या लक्षणांकडे दूर्लक्ष करणं पडेल महागात - Marathi News | health tips for monsoon jaundice causes know about its symptoms and precautions | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थकवा, पोटदुखी, चेहराही झालाय निस्तेज; मग या लक्षणांकडे दूर्लक्ष करणं पडेल महागात

पावसाळा आल्याने रोगराईचा धोका अधिक वाढतो. ...

Pune: पुण्यात तरुणीचा भलताच जीवघेणा स्टंट; टेरेसवरून थेट तरुणाच्या हाताला लटकली, पहा व्हिडिओ - Marathi News | Young woman's fatal stunt in Pune It hung directly from the terrace on the young man hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात तरुणीचा भलताच जीवघेणा स्टंट; टेरेसवरून थेट तरुणाच्या हाताला लटकली, पहा व्हिडिओ

एका इमारतीच्या टेरेसवरून तरुणी तरुणाच्या हाताला लटकली असून अशा जीवघेण्या प्रकारात तरुणीचा जीव जाण्याची शक्यता व्हिडिओमधून दिसतीये ...

दिलजीत दोसांझने घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या काय आहे खासियत? - Marathi News | Diljit Dosanjh Wears ₹1.2 Crore 'Diamond Encrusted' Watch On Jimmy Fallon's The Tonight Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीत दोसांझने घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या काय आहे खासियत?

दिलजीतनं घातलेलं घड्याळ कोणतं, त्याची किंमत किती? जाणून घ्या... ...

Kolhapur: मसाई पठारावरील पर्यटनाला चालना मिळणार, पांडवकालीन लेणी परिसराचे संवर्धन अंतिम टप्प्यात - Marathi News | Tourism on Masai Plateau to get a boost, conservation of Pandava era cave complex in final stages in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मसाई पठारावरील पर्यटनाला चालना मिळणार, पांडवकालीन लेणी परिसराचे संवर्धन अंतिम टप्प्यात

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे टेबल लँड म्हणून प्रसिद्ध ...

OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन - Marathi News | Vijay Wadettiwar direct call to CM Eknath Shinde from the platform of OBC hunger strikers laxman hake, navnath waghmare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावरून विजय वडेट्टीवारांचा थेट CM एकनाथ शिंदेंना फोन

जालना येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणकर्ते गेल्या ८ दिवसांपासून ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या भेटीला ओबीसी समाजातील विविध नेते पोहचत आहे.  ...

भोकरपाडा येथे इमारत व घरावर वीज कोसळल्याने झाले नुकसान - Marathi News | In Bhokarpada a building and a house were damaged by lightning | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भोकरपाडा येथे इमारत व घरावर वीज कोसळल्याने झाले नुकसान

20 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाट देखील सुरू आहे. पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका इमारत आणि साई होम चाळीवर दुपारी बारा- साडेबाराच्या दरम्यान वीज कोसळली. ...

गुंतवणुकीसाठी तयार रहा; लवकरच येणार 'या' मोठ्या फार्मा कंपनीचा IPO, सेबीने दिली मंजुरी... - Marathi News | Emcure Pharma IPO: Shark Tank India fame Namitha Thapar's company to go for IPO, SEBI approves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीसाठी तयार रहा; लवकरच येणार 'या' मोठ्या फार्मा कंपनीचा IPO, सेबीने दिली मंजुरी...

Emcure Pharma IPO Update : नमिता थापर यांच्या एमक्योर फार्माचा IPO बाजारात येणार आहे. ...

Exclusive: आवडता मराठी चित्रपट सांगताना अनिल कपूर यांना आली 'लक्ष्या'ची आठवण; म्हणाले - "त्यांची इच्छा होती की..." - Marathi News | Anil Kapoor recalls Laxmikant berede hamal de dhamal movie bigg boss ott 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: आवडता मराठी चित्रपट सांगताना अनिल कपूर यांना आली 'लक्ष्या'ची आठवण; म्हणाले - "त्यांची इच्छा होती की..."

लोकमत फिल्मीला 'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त दिलेल्या खास मुलाखतीत अनिल कपूर यांनी त्यांचा फेव्हरेट मराठी चित्रपट सांगितला. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डेंची खास आठवणही शेअर केली (laxmikant berde, anil kapoor, bigg boss ott 3) ...

Marathwada Rain: पुढील चार दिवसांकरता मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Marathwada Rain: Chance of rain with lightning in these districts of Marathwada for the next four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain: पुढील चार दिवसांकरता मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्रात ...