लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'८० लाखांत नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण'; अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस आला होता एजंटचा फोन - Marathi News | 'More than 650 marks in NEET in 80 lakhs'; A student from Ambajogai received a call from an agent | Latest beed News at Lokmat.com

बीड :'८० लाखांत नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण'; अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस आला होता एजंटचा फोन

‘तुला अभ्यास करण्याची गरज नाही. आम्ही परीक्षा केंद्रांसह सर्व काही मॅनेज करतो. मात्र, यासाठी तुला ८० लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील’ ...

वडनेरच्या पोलिस निरीक्षकांचा झोपेतच झाला मृत्यू - Marathi News | Police inspector of Vadner died in his sleep | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वडनेरच्या पोलिस निरीक्षकांचा झोपेतच झाला मृत्यू

हृदयविकाराचा झटका : रात्री झोपायला शासकीय निवासात गेले अन् झोपूनच राहिले ...

बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी - Marathi News | Beed district chief Kundlik Khande expelled from Shiv Sena | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या संवादाची कथीत ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती ...

सरकारने नवीन संचमान्यता आदेश रद्द करावा, आमदार जयंत आसगावकर यांची मागणी - Marathi News | The government should revoke the new consent order, MLA Jayant Asgaonkar demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारने नवीन संचमान्यता आदेश रद्द करावा, आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

'या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून, बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही' ...

बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक - Marathi News | vidhan sabha session 2024 Leader of Opposition Vijay Vadettiwar criticized Chief Minister Eknath Shinde over encroachment in Powai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक

आज विधिमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पवईमधील अतिक्रमण कारवाईवरुन प्रश्न उपस्थित केला. ...

'डंका…हरीनामाचा' सिनेमात रसिका सुनीलचा डॅशिंग लूक - Marathi News | Rasika Sunil's dashing look in the movie 'Danka...Harinamacha' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंका…हरीनामाचा' सिनेमात रसिका सुनीलचा डॅशिंग लूक

Rasika Sunil : छोट्या आणि मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारत अभिनेत्री रसिका सुनीलने आपला मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. आगामी ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. ...

पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | Maharashtra assembly session 2024: Will the state government make a strict law against paper leakage? Nana Patole's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल

Maharashtra assembly session 2024: पेपरफुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपर फुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच ...

Kolhapur: 'अंबाबाईच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा' - Marathi News | Install a new statue of Shri Ambabai a resident of Karveer kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'अंबाबाईच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा'

रासायनिक संवर्धन प्रक्रियासुद्धा मूर्तीची झीज रोखू शकलेली नाही ...

हिना खानला कॅन्सर झाल्याचं समजताच धीर द्यायला आली महिमा चौधरी, म्हणाली- "तू फायटर आहेस आणि..." - Marathi News | hina khan breast cancer mahima chaudhary supports actress give her strength | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानला कॅन्सर झाल्याचं समजताच धीर द्यायला आली महिमा चौधरी, म्हणाली- "तू फायटर आहेस आणि..."

टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने तिला धीर देत तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.  ...