लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कैदी पुढे पोलिस मागे; १० कि.मी. पाठलाग करून खुल्या कारागृहातील फरार कैद्याला पकडले - Marathi News | Prisoners ahead, police behind; 10 km An absconding prisoner from Paithan's open jail was chased and caught | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कैदी पुढे पोलिस मागे; १० कि.मी. पाठलाग करून खुल्या कारागृहातील फरार कैद्याला पकडले

पैठणच्या कारागृह अधीक्षकांच्या पथकाची कारवाई ...

१४८ कोटींच्या अमरावती रस्ते विकास प्रकल्पाला 'स्टे' - Marathi News | 148 Crore Amravati Road Development Project 'Stay' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४८ कोटींच्या अमरावती रस्ते विकास प्रकल्पाला 'स्टे'

नगरविकास विभागाचा निर्णय : विकास प्रकल्पाला खो ...

मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण? - Marathi News | Mumbai is Indias costliest city Islamabad worlds cheapest Who topped the list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण?

जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी 'मर्सर'च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी २०२४ च्या अहवालातून जाहीर करण्यात आली आहे. ...

Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ - Marathi News | Two policemen sacked for helping drug smuggler Lalit Patil escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे... ...

Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणात आजपर्यंत केवळ २२.८५% उपयुक्त पाणीसाठा - Marathi News | Maharashtra Dam Water Storage: Only 22.85% usable water storage in dams in the state till date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणात आजपर्यंत केवळ २२.८५% उपयुक्त पाणीसाठा

Maharashtra Dam Water Storage: राज्यातील धरणांतील आजपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा केवळ २२.८५% इतका असून सर्वात कमी मराठवाड्यातील धरणांमध्ये आहे. ...

खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती!  - Marathi News | ministry of home affairs appointment of lok sabha mp bansuri swaraj as a member of the new delhi municipal council | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती! 

दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनीही एनडीएमसीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि अतिरिक्त पदभार स्वीकारला. ...

पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तळेगाव-चाकण रस्त्यावरील घटना - Marathi News | Killing a young man by stabbing him with an animosity; Incident on Talegaon-Chakan road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून; तळेगाव-चाकण रस्त्यावरील घटना

भांडणाच्या कारणावरून एकाचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. १) सायंकाळी घडली... ...

पोट लटकतं-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी - Marathi News | How To Loss 5 Kg In A Month Follow 80-10-10 Diet Plan To Lose Weight Faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट लटकतं-दंड जाड दिसतात? डॉक्टर सांगतात ८०-१०-१० चा खास फॉम्यूला, झरझर घटेल चरबी

How To Loss 5 Kg In A Month (Vajan kami karnyache upay) :  हे ३ रूल्स तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील. ...

विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार - Marathi News | 4 Mumbaikar players of the world champion team India will felicitation held in the Maharashtra Legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार

वर्ल्डकप जिंकून मुंबईत येणाऱ्या टीम इंडियाचा विधिमंडळाकडूनही सत्कार होणार.  ...