लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राजकीय स्वार्थातून घातले होते निर्बंध, केंद्राचा आताचा निर्णय लोकशाही बळकट करणारे पाऊल - Marathi News | Restrictions were imposed due to political selfishness, now the decision of the center is a step to strengthen democracy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय स्वार्थातून घातले होते निर्बंध, केंद्राचा आताचा निर्णय लोकशाही बळकट करणारे पाऊल

Nagpur : निर्बंध हटवण्याच्या निर्णयावरून संघाची भूमिका ...

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray is Maharashtra new Mohammad Ali Jinnah - MNS leader Prakash Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला

विशालगडावरील अतिक्रमण आणि राज्यात आरक्षणावरून पेटलेला वाद यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले आहे.  ...

Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Almatti Dam Water Level: 100 TMC water storage in Almatti Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा

अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ...

हृदयद्रावक! "पप्पा कुठे गेले?"; ४ वर्षांच्या लेकीने दिला वडिलांना मुखाग्नी; सर्वांचे डोळे पाणावले - Marathi News | four year old daughter-performed last rites of 74 year old father in meerut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "पप्पा कुठे गेले?"; ४ वर्षांच्या लेकीने दिला वडिलांना मुखाग्नी; सर्वांचे डोळे पाणावले

एका चार वर्षांच्या मुलीने आपल्या ७४ वर्षीय वडिलांना मुखाग्नी दिला आहे. पप्पांना काय झालं आहे, पप्पा कुठे गेले? असे प्रश्न चिमुकली विचारत होती. मात्र तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. ...

जिल्हाधिकारी कार्यालय, बेमुदत संपाचा 8 वा दिवस; आठव्याही दिवशी कामबंद ; आज निघणार तोडगा - Marathi News | Collector's office, 8th day of indefinite strike; The solution will come out today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकारी कार्यालय, बेमुदत संपाचा 8 वा दिवस; आठव्याही दिवशी कामबंद ; आज निघणार तोडगा

महसूल कर्मचारी संपावर : संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी मंगळवारी होणार चर्चा ...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बायोपीकमध्ये सई ताम्हणकरला करायचे आहे काम, वाचा काय म्हणाली... - Marathi News | Sai Tamhankar wants to work in the biopic of Krantijyoti Savitribai Phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बायोपीकमध्ये सईला करायचे आहे काम, वाचा काय म्हणाली..

सई ताम्हणकर हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचं नाव आहे. ...

मेंढ्या घरी परतल्या मात्र तो आलाच नाही; गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या! - Marathi News | Youth committed suicide by hanging in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेंढ्या घरी परतल्या मात्र तो आलाच नाही; गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या!

दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या मेंढ्या परत आल्या. परंतु तो परत आला नाही. ...

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी - Marathi News | Heavy rains in Shirala Sangli district; Varana, Bahe, Takarit cloudburst | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

जिल्ह्यात २८.२ मिलिमीटर पाऊस : कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर ...

“मुख्यमंत्री देवमाणूस, आमच्या पक्षाकडून उमेदवारी घेणार, अन्यथा...”; काँग्रेस आमदार थेट बोलले - Marathi News | congress hiraman khoskar praised cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री देवमाणूस, आमच्या पक्षाकडून उमेदवारी घेणार, अन्यथा...”; काँग्रेस आमदार थेट बोलले

Congress Hiraman Khoskar News: १०० टक्के काँग्रेसमधूनच उमेदवारी घेणार आहे. उमेदवारी दिली नाही तर स्थानिक लोक निर्णय घेतील, असे आमदारांनी स्पष्ट केले आहे. ...