लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे - Marathi News | 19 lakes dry in drought stricken taluka of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे

जिल्ह्यामध्ये ५१ टक्क्यांवर पाणीसाठा : जत, आटपाडी तालुक्यात ५१ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा ...

अतिरिक्त आयुक्त शिंदे अखेर पालिकेच्या सेवेतून मुक्त - Marathi News | Additional Commissioner Shinde finally relieved from municipal service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिरिक्त आयुक्त शिंदे अखेर पालिकेच्या सेवेतून मुक्त

Mumbai: मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना अखेर राज्य सरकारने पालिकेच्या सेवेतून मुक्त केले आहे.शिंदे हे भारतीय  महसूल सेवेतील सनदी अधिकारी असून त्यांना पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. ...

अनिल अंबानींचा 'हा' शेअर 99% घसरुन सावरला; आता किंमत 200 रुपयांच्या पुढे गेली... - Marathi News | Anil Ambani's Reliacne Infra shares recover from 99% fall; Now the price has crossed Rs 200 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींचा 'हा' शेअर 99% घसरुन सावरला; आता किंमत 200 रुपयांच्या पुढे गेली...

एकेकाळी 2514 रुपयांवर असणारा शेअर 99% घसरला होता. आता या शेअरने रॉकेट वेग पकडला आहे. ...

छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Small Leader Ghan: Shyam nominated Dhananjay, the tiger of Kolhapur, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 : नवीन पर्व सुरू झाल्यापासून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेची तोफ आता धडाडलेली पाहायला मिळणार आहे. ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक; नावे बदलून १२ वेळा परीक्षा - Marathi News | Pooja Khedkar directly fraud to upsc exam 12 times by changing names | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक; नावे बदलून १२ वेळा परीक्षा

मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही गैरवर्तणुकीबाबत तब्बल ८ वेळा मेमो बजावण्यात आले होते ...

कृष्णा, वारणेचा पूर ओसरला, सांगली जिल्ह्यातील २६ मार्ग खुले - Marathi News | Floods of Krishna, Warna receded, 26 roads in Sangli district open | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा, वारणेचा पूर ओसरला, सांगली जिल्ह्यातील २६ मार्ग खुले

वारणेतून पुन्हा विसर्ग घटवला : कोयनेतून विसर्ग वाढविल्याने कृष्णेची पाणीपातळी वाढणार ...

PHOTOS : ब्लॅक अँड ब्युटी! सारा तेंडुलकरच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते क्लिन बोल्ड - Marathi News | Former Team India player Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar looks glamorous in a black dress | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS : ब्लॅक अँड ब्युटी! सारा तेंडुलकरच्या घायाळ करणाऱ्या अदा; चाहते क्लिन बोल्ड

सारा तेंडुलकरने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ...

RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले - Marathi News | RSS is an organization serving the country, everyone should be proud; Jagdeep Dhankhad spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले

"राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे." ...

Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव? - Marathi News | Latest News Highest arrival of onion in Solapur kanda market, read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : सोलापुर कांदा मार्केटमध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव?

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 32 हजार 989 क्विंटलची आवक झाली. ...