लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

1 ऑगस्टपासून FASTag चे नियम बदलणार; टोल नाक्यावर करू नका 'या' चुका... - Marathi News | FASTag Rules: FASTag rules will change from August 1; Don't make these 'mistakes' at toll booths... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :1 ऑगस्टपासून FASTag चे नियम बदलणार; टोल नाक्यावर करू नका 'या' चुका...

NHAI Guidelines for FASTag Rules: NHAI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 1 ऑगस्टपासून नवीन फास्टॅग नियम लागू होणार आहेत. ...

"उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…’’, भाजपाचा एका वाक्यात इशारा - Marathi News | "Uddhav Thackeray just remember this...", BJP's warning in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…’’, भाजपाचा एका वाक्यात इशारा

BJP warn Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुंबई भाजपाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची चित्रफित शेअर करत उद्धव ठाकरे यांना प्रत ...

पुणे ते बंगळुरू महामार्गावरील टोल वसुली काँग्रेस बंद पाडणार: पृथ्वीराज पाटील - Marathi News | Congress will stop toll collection on Pune to Bangalore highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे ते बंगळुरू महामार्गावरील टोल वसुली काँग्रेस बंद पाडणार: पृथ्वीराज पाटील

सांगली, कऱ्हाडचे कार्यकर्ते तासवडेमध्ये आंदोलन करणार ...

खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह - Marathi News | The body of an unidentified man was found in the creek | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाडीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

कळवा रेतीबंदर भागातील घटना. ...

पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना? - Marathi News | Parents, pay attention to what games children play on mobile; Are they not behind the 'task'? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना?

मुले सतत मोबाइलवर : पालकांनो, लक्ष द्या, नाही तर पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती ...

२९ वर्षांपूर्वी आज भारतात पहिल्यांदा झालं होतं मोबाईलवरून संभाषण, कुणी केलेला कॉल? - Marathi News | First Mobile Phone Call In India: 29 years ago today, a mobile phone conversation was made for the first time in India, who made the call? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२९ वर्षांपूर्वी आज भारतात पहिल्यांदा झालं होतं मोबाईलवरून संभाषण, कुणी केलेला कॉल?

First Mobile Phone Call In India: अशा परिस्थितीत बरोबर २९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३१ जुलै १९९५ रोजी भारतात पहिला मोबाईल कॉल केला गेला होता. त्या एका फोन कॉलबरोबर भारतात मोबाईलचं युग सुरू झालं होतं. ...

कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत - Marathi News | A notorious gangster runs a drug syndicate from prison; Help of mother, sister and brother-in-law | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारागृहातून कुख्यात गुंड चालवतो अमली पदार्थांचे सिंडिकेट; आई, बहिणी अन् मेहुण्याची मदत

‘एनडीपीएस’ पथकाच्या कारवाईत पर्दाफाश ...

छत्रपती संभाजीनगराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणी १७ सप्टेंबरनंतर, १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला - Marathi News | Additional 26 MLD water to Chhatrapati Sambhajinagar after September 17, missed August 15 deadline | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला अतिरिक्त २६ एमएलडी पाणी १७ सप्टेंबरनंतर, १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला

नवीन पाणीपुरवठा योजनेतच जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २०० कोटी रुपये खर्चून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. ...

"उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं", शिंदे गटाच्या नेत्याची टीका - Marathi News | "Uddhav Thackeray's mental balance is disturbed", comments Shinde group leader Raju Waghmare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं", शिंदे गटाच्या नेत्याची टीका

जोपर्यंत उबाठा, शरद पवार आणि काँग्रेसची आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोवर त्यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असे राजू वाघमारे यांनी ठणकावले.  ...