लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव? तिच्यासाठी पदकाचा मार्ग कसा होईल खुला? - Marathi News | The fight was tied, Reetika Hooda Loses In Quarterfinals Of 76kg Freestyle Wrestling Can Still Fight For Bronze then why did Ritika lose? How will the path to a medal be open for her? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव?

लढत १-१  अशी बरोबरीत सुटली तरी भारतीय खेळाडूवर का आली पराभवाची वेळ ...

"घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा आणि मविआची सत्ता आणा’’, रमेश चेन्नीथला यांचं आवाहन  - Marathi News | Ramesh Chennithala appeals to "take out the scammer and commissionaire Mahayuti government from power and bring MVA to power".  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा आणि मविआची सत्ता आणा’’, रमेश चेन्नीथला यांचं आवाहन 

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तसेच यश विधानसभेलाही मिळावे यासाठी कामाला लागा, एकजूट होऊन लढा विजय आपलाच आहे, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले. ...

Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत  - Marathi News | Market : Coriander in Jalgaon; Okra is booming  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market : कोथिंबीर जळगावात; भेंडी वाईत तेजीत 

Market : आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कोथिंबीर, भेंडी, अद्रकचे काय भाव ? ...

"मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं" - Marathi News | MNS leader Prakash Mahajan criticized Uddhav Thackeray over the attack on Raj Thackeray convoy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं"

बीडमधील उबाठा कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर फेकलेल्या सुपाऱ्यावरून प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.  ...

"बांगड्या घाल म्हणजे काय?", अभिजीतबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रितेशने जान्हवीला सणसणीत सुनावलं - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh desmukh slams janhvi killekar for statement against abhijeet sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बांगड्या घाल म्हणजे काय?", अभिजीतबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रितेशने जान्हवीला सणसणीत सुनावलं

Bigg Boss Marathi 5 : जान्हवी अभिजीतला "बांगड्या घालायच्या होत्या मग", असं म्हणाली होती. यावरुन रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची चांगलीच शाळा घेणार आहे. ...

कपड्यांमुळे रवीना टंडनने नाकारला होता किंग खानबरोबरचा सिनेमा, म्हणाली- "तसे कपडे घालून मला..." - Marathi News | raveena tondon rejected movie with shah rukh khan due to clothes reaveled in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपड्यांमुळे रवीना टंडनने नाकारला होता किंग खानबरोबरचा सिनेमा, म्हणाली- "तसे कपडे घालून मला..."

अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या रवीना टंडनने एका सिनेमाला कपड्यांमुळे नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने याबाबत भाष्य करत हा किस्सा सांगितला.  ...

"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Jayant Patil's reaction to the allegation made by Parambir Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

काही दिवसापूर्वी माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. ...

कोल्हापुरात वकील परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन, खंडपीठ प्रश्नी चर्चेसाठी आठवड्यात वेळ देण्याचे आश्वासन - Marathi News | Allow meeting time during the week to discuss bench question Chief Minister's assurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात वकील परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन, खंडपीठ प्रश्नी चर्चेसाठी आठवड्यात वेळ देण्याचे आश्वासन

मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा ...

Agriculture News : भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 वाणांचे लोकार्पण, पीएम मोदी उपस्थित राहणार  - Marathi News | Latest news Agriculture News Inauguration of 109 varieties at Indian Agricultural Research Institute, PM Modi will be present  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 वाणांचे लोकार्पण, पीएम मोदी उपस्थित राहणार 

Agriculture News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी या 109 वाणांचे लोकार्पण केले जाणार आहे. ...