लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नवे शैक्षणिक धाेरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | New educational approach to guide students lives said Minister Chandrakant Patil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवे शैक्षणिक धाेरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात साधला प्राध्यापकांशी संवाद ...

Bangladesh Crisis : बांगलादेशात आता जमावाचा लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, १५ जखमी - Marathi News | Army vehicle set ablaze, 15 injured as clash erupts in Gopalganj area of Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात आता जमावाचा लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, १५ जखमी

Bangladesh Crisis : सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही. ...

पोट सुटलंय-दंडाच्या चरबीमुळे जाड दिसतात? किचनमधले ५ पदार्थ खा, महिन्याभरात व्हाल बारीक - Marathi News | Weight Loss Tips : Dietary Tips To Lose Body Fat Expert Tells Home Remedies  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-दंडाच्या चरबीमुळे जाड दिसतात? किचनमधले ५ पदार्थ खा, महिन्याभरात व्हाल बारीक

Weight Loss Tips : आपण जीमला जाऊन स्लिम फिट व्हावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. ...

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन; मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरणात महत्वाचे योगदान - Marathi News | Former Foreign Minister Natwar Singh passes away; Diplomacy, important contribution in foreign policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन; मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरणात महत्वाचे योगदान

नटवर सिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

India performance in Paris Olympics 2024 : टोकियोच्या तुलनेत कशी राहिली भारताची पॅरिसमधील कामगिरी? गोल्डचा रकाना रिकामाच! - Marathi News | How India Performance In Paris Olympics Compared Tokyo Olympics India medals tally and winners list | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियोच्या तुलनेत कशी राहिली भारताची पॅरिसमधील कामगिरी? गोल्डचा रकाना रिकामाच!

टोकियोच्या तुलनेत पॅरिसमध्ये कामगिरी उंतानेल, अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही.  ...

Green Chilli Market : रिपरिप पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी मिरचीला मातीमोल भाव, उत्पादकांचे मोठे नुकसान - Marathi News | Green Chilli Market: Due to repeated rains and cloudy weather, the price of summer chillies has fallen, causing huge loss to the producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market : रिपरिप पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी मिरचीला मातीमोल भाव, उत्पादकांचे मोठे नुकसान

रेणुकाई पिंपळगाव येथील बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने २० ते ३० रुपये प्रतिकिलोने मिरची विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction on clashes between thackeray group and mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

NCP DCM Ajit Pawar News: राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला प्रतिक्रिया म्हणून मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण फेकून मारले. यावर अजित पवारांनी स्पष्ट भाष्य केले. ...

शेख हसीनांचे भारतातून अमेरिकेवर गंभीर आरोप; म्हणाल्या, लष्करी तळाला परवानगी दिली नाही म्हणून... - Marathi News | Sheikh Hasina's serious allegations against America from India; She said, because the military base was not allowed in Bangladesh US did that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेख हसीनांचे भारतातून अमेरिकेवर गंभीर आरोप; म्हणाल्या, लष्करी तळाला परवानगी दिली नाही म्हणून...

Sheikh Hasina message to Bangladesh: बांगलादेशात जेव्हा आरक्षणविरोधी आंदोलन सुरु झाले, त्यापूर्वीच हसीना यांनी संसदेत अमेरिकेच्या कारस्थानाचा उल्लेख केला होता. ...

वैद्यकीय महाविद्यालयासाठी सव्वा कोटी भाडे; अंबरनाथ येथे १० इमारती घेणार भाड्याने - Marathi News | A quarter crore rent for a medical college; 10 buildings for rent at Ambernath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय महाविद्यालयासाठी सव्वा कोटी भाडे; अंबरनाथ येथे १० इमारती घेणार भाड्याने

महाविद्यालय सुरू करण्यासाठी इमारतीच नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय ...