लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"मला फारुक अब्दुल्लांना २० वर्षांपासून मारायचं होतं"; माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण? - Marathi News | "I wanted to kill Farooq Abdullah for 20 years"; Who is Kamal Singh who shot at the former Chief Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला फारुक अब्दुल्लांना २० वर्षांपासून मारायचं होतं"; माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण?

Farooq abdullah shooting: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. एका लग्नसोहळ्यात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण; २ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Elderly man kidnapped from railway station; Rs 2 lakh stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण; २ लाखांचा ऐवज लंपास

कर्जत रेल्वे स्थानकातून ६१ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून, त्याच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

एशियाटिक सोसायटीला गतवैभव देऊ : सहस्त्रबुद्धे; 'एशियाटिक टुमॉरो'ची भूमिका स्पष्ट - Marathi News | Let's give Asiatic Society its past glory: Sahastrabuddhe; The role of 'Asiatic Tomorrow' is clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एशियाटिक सोसायटीला गतवैभव देऊ : सहस्त्रबुद्धे; 'एशियाटिक टुमॉरो'ची भूमिका स्पष्ट

एशियाटिक सोसायटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असून संस्थेचा परीघ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एशियाटिक टुमॉरो पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

दूधपित्या बालिकेचा ताबा तिच्या आईकडेच द्या! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश - Marathi News | Give custody of the baby girl to her mother! Bombay High Court directs police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूधपित्या बालिकेचा ताबा तिच्या आईकडेच द्या! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

महिलेच्या याचिकेनुसार, गेल्या महिन्यात पती व नणंद यांनी तिच्यावर हल्ला केल्यामुळे  सुरक्षिततेसाठी तिला सासरचे घर सोडावे लागले. ...

 इराणची मोठी घोषणा! युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या ३ अटी; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान काय म्हणाले? - Marathi News | Iran US War Ceasefire: Iran's big announcement! 3 conditions put before America to stop the war; What did President Pezashkian say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : इराणची मोठी घोषणा! युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या ३ अटी; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान काय म्हणाले?

Iran US War Latest Update: ईराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्ध थांबणार का? राष्ट्राध्यक्ष मसौद पेजेश्कियान यांनी युद्धविरामासाठी ३ अटी जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या काय आहे ईराणची रणनीती आणि जागतिक परिणाम. ...

दैनिक राशीभविष्य: १२ मार्च २०२६; धनु राशीत चंद्राचे आगमन, 'या' राशींना होणार मोठा धनलाभ! - Marathi News | Daily Horoscope: March 12, 2026; Moon arrives in Sagittarius, 'these' zodiac signs will see huge financial gains! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :दैनिक राशीभविष्य: १२ मार्च २०२६; धनु राशीत चंद्राचे आगमन, 'या' राशींना होणार मोठा धनलाभ!

Daily Horoscope Marathi: १२ मार्च २०२६ रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करत आहे. मीन, कुंभ आणि तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरेल का? जाणून घ्या मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य. ...

मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची वणवण नको! कोर्टाची पश्चिम रेल्वेला तंबी; ८ लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश - Marathi News | Don't insult the families of deceased railway employees! Court warns Western Railway; Directs to pay compensation of Rs 8 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची वणवण नको! कोर्टाची पश्चिम रेल्वेला तंबी; ८ लाख नुकसानभरपाई देण्याचे निर्देश

ट्रेनमधून पडून मृत्यू झालेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कमाल ८ लाख रुपयांपर्यंत  नुकसानभरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला दिले. ...

मुंबईच्या पाऱ्याची ४० वरून ३४ वर घसरण, तरीही घामाच्या धारा कायम - Marathi News | Mumbai's mercury drops from 40 to 34, yet sweat continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या पाऱ्याची ४० वरून ३४ वर घसरण, तरीही घामाच्या धारा कायम

नंदुरबार ४२.४; काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन ...

गारगाई धरण प्रकल्पाचा प्रस्ताव लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित - Marathi News | Gargai Dam project proposal delayed; Important issues raised in standing committee meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गारगाई धरण प्रकल्पाचा प्रस्ताव लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित

स्थायी समितीच्या बैठकीत गारगाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र त्यावर भाजप आणि उद्धव सेनेच्या सदस्यांमध्ये वाद-प्रतिवाद झाला.  ...