लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लाच स्वीकारली तर ‘गुन्ह्यातून मिळालेली कमाई’ ठरते : कोर्ट; उच्च न्यायालयाचा माजी महापालिका अधिकाऱ्याला दिलासा देण्यास नकार - Marathi News | Accepting a bribe is considered 'proceeds of crime': Court; High Court refuses to grant relief to former municipal officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाच स्वीकारली तर ‘गुन्ह्यातून मिळालेली कमाई’ ठरते : कोर्ट; उच्च न्यायालयाचा माजी महापालिका अधिकाऱ्याला दिलासा देण्यास नकार

एखाद्या व्यक्तीने लाच स्वीकारली तर ती गुन्ह्यातून मिळालेली कमाई ठरते, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने वसई-विरार शहर महापालिकेच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलासा देण्यास नकार दिला. ...

युनिटी मॉल प्रकल्प रद्द केलेला नाही; नव्या जागेत उभारला जाईल!; पर्यटनमंत्री रोहन खंवटे - Marathi News | unity mall project has not been cancelled it will be built in a new location said goa tourism minister rohan khaunte | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युनिटी मॉल प्रकल्प रद्द केलेला नाही; नव्या जागेत उभारला जाईल!; पर्यटनमंत्री रोहन खंवटे

प्रकल्पासाठी चिंबल पंचायतीकडे भरलेले १ कोटी अद्याप परत नाहीत, विरोधकांवर आंदोलनाचे राजकारण केल्याचा आरोप ...

बुमराहला मीच शिकवला घातक स्लोअर बॉल! पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा खळबळजनक दावा; कधी? - Marathi News | Bumrah Slower Ball Secret: I taught Bumrah the deadly slower ball! Pakistani origin bowler's sensational claim; When? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला मीच शिकवला घातक स्लोअर बॉल! पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा खळबळजनक दावा; कधी?

Bumrah Slower Ball Secret: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर जाहूर खानने सांगितला रोहित शर्मा आणि बुमराहसोबतचा खास अनुभव. झहीर खान आणि रॉबिन सिंगही होते जाहूरच्या गोलंदाजीचे चाहते. ...

अमेरिकेत रिलायन्सच्या सहकार्याने उभारली जाणार 'ऐतिहासिक' रिफायनरी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Historic oil refinery to be built in US with Reliance President Trump announces 300 billion dollars project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत रिलायन्सच्या सहकार्याने उभारली जाणार 'ऐतिहासिक' रिफायनरी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump Oil Refinery In America: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमध्ये प्रस्तावित असलेल्या एका महाकाय ऑईल रिफायनरी प्रकल्पात भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज सहकार्य करत असल्याची घोषणा केली आहे. ...

मनुष्यबळ विकास महामंडळाकडून आणखी दोन ते अडीच हजार नोकऱ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | two to two and a half thousand more jobs from human resource development corporation said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनुष्यबळ विकास महामंडळाकडून आणखी दोन ते अडीच हजार नोकऱ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

आतापर्यंत ६ ते ७ हजार लोकांना रोजगार ...

व्यावसायिक गॅसपुरवठा तातडीने वाढवा; अन्यथा हॉटेलला टाळे लावण्याची वेळ, व्यावसायकांची सरकारला विनंती - Marathi News | Increase commercial gas supply immediately; otherwise, it's time to close hotels, businessmen request the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिक गॅसपुरवठा तातडीने वाढवा; अन्यथा हॉटेलला टाळे लावण्याची वेळ, व्यावसायकांची सरकारला विनंती

लाखो कामगारांवर संकट येणार असून, कामगार आणि हॉटेलचालक सुरक्षित राहावेत आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहावी, यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत ...

भटक्या कुत्र्यांवर ‘निवाऱ्या’ची मात्रा; केंद्रासाठी मालवणीत ५ एकर जागा - Marathi News | The amount of 'shelter' for stray dogs; 5 acres of land in Malvani for the center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या कुत्र्यांवर ‘निवाऱ्या’ची मात्रा; केंद्रासाठी मालवणीत ५ एकर जागा

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ...

Pune SSC Exam Paper Leak: पुण्यात दहावीच्या गणित विषयाचे पेपर फुटले; प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित - Marathi News | Class 10th Mathematics paper leaked in Pune; Question paper circulated on Telegram group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहावीच्या गणित विषयाचे पेपर फुटले; प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित

पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ग्रुप अॅडमीन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

१० तारखेपर्यंत मिळणार 'गृह आधार', 'दयानंद सुरक्षा'चे पैसे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | griha aadhar dayanand suraksha money will be available by the 10th said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१० तारखेपर्यंत मिळणार 'गृह आधार', 'दयानंद सुरक्षा'चे पैसे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गृहिणी निराधार ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांगांना दिलासा ...