राज साहेबांनी विचारले, ‘आप ने कभी तस्वीरों को बोलते हुए देखा है?...’ मी म्हणालो, ‘जी हाॅं, तस्वीरें अगर बोलती नही, तो हम रखतेही क्यूं?’ ...
तिसऱ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहसह सिराज अन् अकाश दीपला मिळाली विकेट ...
कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार होते. ...
मुंबई : मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, ठाणे : प्रताप सरनाईक, नवी मुंबई : गणेश नाईक, रायगड : आदिती तटकरे, भरत गोगावले यांना मंत्रिपदे ...
विधानसभेत २१ महिला आमदार आहेत. एकूण ४२ मंत्र्यांपैकी चार म्हणजे साधारण १० टक्के महिला मंत्री आहेत. ...
राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा आणि ओबीसी समाजाला तुल्यबळ स्थान देण्यात आले आहे. पाहा, यादी... ...
विधान परिषदेचे सदस्य असूनही मंत्रिपद मिळाले, अशा पंकजा मुंडे एकमेव आहेत. या सभागृहातील इतर इच्छुकांना मात्र संधी मिळू शकली नाही. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी आयोजित केलेल्या राज्य सरकारच्या पारंपरिक चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे. ...
रॅलीत भाजप आमदारांची उपस्थिती ...