शिक्षणानंतर व्यवसाय सुरू केला; मात्र शेतीची आवड असल्याने कुडावळे वाघजाईवाडी येथील दर्शन दीपक रहाटे यांनी व्यवसायाला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. ...
Pushpa 2 : पुष्पा २ च्या प्रीमियर शोपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत एक मुलगाही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...
Hair Care Tips : केसगळती रोखण्यासाठी आणि कोंडा घालवण्यासाठी वेगवेगळे शाम्पू, केमिकल्स आणि तेलांचा वापर केला जातो. पण यांचा वापर न करताही या समस्या दूर करता येतात. ...
घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. ...