लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बेल्ह्यात ३ दशकांपासून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला अटक - Marathi News | Fake Bangladeshi doctor, who has been living in Belha for 3 decades, arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेल्ह्यात ३ दशकांपासून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला अटक

बांगलादेशी तरुण १९९० सालापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत होता. ...

बिबट्यांना गोळ्या घालण्याची परवानगी द्या : संजय पाचंगे - Marathi News | Allow shooting of leopards: Sanjay Pachange | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यांना गोळ्या घालण्याची परवानगी द्या : संजय पाचंगे

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य विभागाकडे केली मागणी ...

'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी - Marathi News | 'CWC did not even call a condolence meeting after father's death', Pranab Mukherjee's daughter expressed displeasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनाबद्दल काँग्रेसने शोकसभा बोलावली नसल्याचा दावा त्यांनी केला. ...

Rules Change : नववर्षाच्या सकाळी बदलणार 'हे' ६ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | Rules Change These 6 rules will change on New Year s morning will have a direct impact on your pocket car price upi sensex expiry | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नववर्षाच्या सकाळी बदलणार 'हे' ६ नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

New Rules Change from 1 January 2025: १ जानेवारीचा दिवस सुरू होताच कॅलेंडर तर बदलेलच, पण हे नवं वर्ष आपल्यासोबत असे अनेक नवे नियमही घेऊन येणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होईल. ...

Bribe Case : लाच घेताना तलाठ्यासह एकाला पकडले रंगेहाथ - Marathi News | Bribe Case One person including a Talathi caught red-handed while taking bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाच घेताना तलाठ्यासह एकाला पकडले रंगेहाथ

पुणे : वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावे असलेल्या जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी बाणेर सज्जा कार्यालयातील तलाठ्याला दहा हजारांची लाच ... ...

राज्यात वनक्षेत्रातील आगीचा भडका;दोन वर्षांत ५४ हजार हेक्टर क्षेत्र खाक - Marathi News | 54 thousand hectares of forest area burnt in two years due to forest fires in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वनक्षेत्रातील आगीचा भडका;दोन वर्षांत ५४ हजार हेक्टर क्षेत्र खाक

एकूण ५४  हजार हेक्टर वनक्षेत्र या दोन वर्षांत जळाल्याची नोंद आहे.  ...

महावितरण बारामती परिमंडलात ११२ कोटी ४३ लाख थकबाकी - Marathi News | 112 crore 43 lakh arrears in Mahavitaran Baramati circle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरण बारामती परिमंडलात ११२ कोटी ४३ लाख थकबाकी

वीजग्राहकांना चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे ...

वॉचमनवर पिस्तुलातून गोळीबार;कारमधून आलेल्या आरोपींकडून दगडफेक - Marathi News | Watchman shot with pistol; accused in car throw stones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉचमनवर पिस्तुलातून गोळीबार;कारमधून आलेल्या आरोपींकडून दगडफेक

कारमधून पसार झालेल्या आरोपींनी दगड फेकून मारल्याने वॉचमनची पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. ...

जर्मनीतील १० हजार नोकऱ्यांची प्रतीक्षा; ३१ हजार इच्छुकांचे अर्ज - Marathi News | Waiting for 10 thousand jobs in Germany 31 thousand aspirants apply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जर्मनीतील १० हजार नोकऱ्यांची प्रतीक्षा; ३१ हजार इच्छुकांचे अर्ज

प्रकल्प निश्चितपणे राबविला जाईल, याची खात्री राज्य सरकारने दिली आहे.  ...