लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य: मनासारखे यश, अचानक धनलाभ योग; भेटवस्तू मिळतील, सुखाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 29 december 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: मनासारखे यश, अचानक धनलाभ योग; भेटवस्तू मिळतील, सुखाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध, वर्षअखेरीस होणाऱ्या गर्दीवर ‘मरे’चा उपाय - Marathi News | Temporary restrictions on platform ticket sales at major stations, 'Murray's' solution to year-end rush | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध, वर्षअखेरीस होणाऱ्या गर्दीवर ‘मरे’चा उपाय

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ ला रात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील. ...

सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार - Marathi News | Sarpanch murder Confiscate the property of the accused, orders Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरपंच हत्या : आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; बंदुकीचे ते परवानेही रद्द करणार

"‘सीआयडी’ने या हत्या प्रकरणाची चौकशी आधीच सुरू केली आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बोरुडे यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितले की, बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा." ...

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : कराडला पकडा, धनंजय मुंडेंना हाकला; बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात एकमुखी मागणी - Marathi News | Massajog Sarpanch murder case all-party protest march in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण : कराडला पकडा, धनंजय मुंडेंना हाकला; बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात एकमुखी मागणी

३ किमी शहरातील विविध भागातून तीन किलोमीटर एवढे अंतर या विराट मोर्चाने पार केले. ५ तास सकाळी ११:३० ला मोर्चास सुरूवात झाली. त्यापुढे ५ तास मोर्चा चालला.  ...

AUS vs IND : नाद करा... पण आमचा कुठं? बुमराहकडून Sam Konstas चा करेक्ट कार्यक्रम (VIDEO) - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Jasprit Bumrah Take Wicket Youngster Sam Konstas With Sensational Delivery During IND vs AUS Boxing Day Test Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : नाद करा... पण आमचा कुठं? बुमराहकडून Sam Konstas चा करेक्ट कार्यक्रम (VIDEO)

जसप्रीत बुमराहनं खास अंदाजात केलं युवा बॅटरच्या विकेटच सेलिब्रेशन ...

AUS vs IND : नितीशकुमार रेड्डीच्या विकेटसह ३६९ धावांत आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव - Marathi News | Australia vs India 4th Test Day 4 Nitish Kumar ReddyOut at a score of 114 while India bowled out for 369 1st Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : नितीशकुमार रेड्डीच्या विकेटसह ३६९ धावांत आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव

नॅथन लायन याने नितीशकुमार रेड्डीच्या खेळीला ११४ (१८९)ब्रेक लावत भारतीय संघाचा  पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आणला. ...

प्राजक्ता माळीचा संताप, धसांना नोटीस; पण अमोल कोल्हेंकडून पाठराखण, म्हणाले... - Marathi News | Amol Kolhe backs Suresh Dhas over his controversial statement about actress Prajakta Mali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राजक्ता माळीचा संताप, धसांना नोटीस; पण अमोल कोल्हेंकडून पाठराखण, म्हणाले...

अमोल कोल्हे यांनी पत्रकारांकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ११ विमानतळांच्या कामाचा आढावा; अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या? - Marathi News | The Chief Minister reviewed the work of 11 airports in the state What instructions were given to the officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ११ विमानतळांच्या कामाचा आढावा; अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली. ...

भीषण! स्कूल बसखाली चिरडून ५५ वर्षीय व्यक्ती ठार; चालक झाला पसार - Marathi News | Horrific 55 year old man crushed to death by school bus driver absconding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीषण! स्कूल बसखाली चिरडून ५५ वर्षीय व्यक्ती ठार; चालक झाला पसार

फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...