लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कसाऱ्यासह शहापूर पोलीस अलर्ट; ठिकठिकाणी नाकाबंदी - Marathi News | Shahapur police on alert along with Kasaragod in the backdrop of December 31 blockades in various places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कसाऱ्यासह शहापूर पोलीस अलर्ट; ठिकठिकाणी नाकाबंदी

पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. ...

भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार - Marathi News | pimpri chinchwad municipal corporation Electricity lines obstructing Bhama-Aashkhed will be removed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार

महापालिकेने महावितरणला पाठविले पैसे ...

माझे नाव केवळ राजकीय द्वेषापोटी प्रकरणाशी जोडले : वाल्मीक कराड यांचा आरोप - Marathi News | My name was linked to the case only out of political hatred: walmik Karad allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझे नाव केवळ राजकीय द्वेषापोटी प्रकरणाशी जोडले : वाल्मीक कराड यांचा आरोप

शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ ...

वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या! - Marathi News | Valmik Karad surrender The reaction from Uddhav Thackeray shiv sena milind narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे. ...

Walmik Karad : वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी  - Marathi News | Walmik Karad should not be given VIP treatment; Maratha servants demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराड याला व्हीआयपी वागणूक मिळू नये; मराठा सेवकांची मागणी 

आमचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे. मात्र कराड याला सर्वसामान्य आरोपींप्रमाणेच वागणूक मिळावी. ...

Vijay Hazare Trophy : १३ वर्षांच्या पोरानं पांड्याच्या संघाला धु धु धुतलं! पण... - Marathi News | Vaibhav Suryavanshi Played Fantastic 71 Runs Knock In Vijay Hazare Trophy 2024 25 But Krunal Pandya Baroda Team Win Match Against Bihar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : १३ वर्षांच्या पोरानं पांड्याच्या संघाला धु धु धुतलं! पण...

८ चौकार अन् ४ षटकार, १३ वर्षीय पोराची स्फोटक फलंदाजी ...

सातबाऱ्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा लढा; जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सकारात्मक साथ - Marathi News | Seeing the farmer's stubbornness, the government system moved; After 45 years, the farmer got his rights and name on 7/12 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याची जिद्द पाहून सरकारी यंत्रणा हलली; तब्बल ४५ वर्षांनंतर मिळाला हक्काचा सातबारा

जिद्दी शेतकऱ्याची कहाणी; तब्बल ४५ वर्षानंतर मिळाला हक्काचा सातबारा ...

Kolhapur: तोतया आयकर अधिकाऱ्यांनी चहावाल्याच्या घरातून ४५ हजार लुटले, व्यापारी वर्गात खळबळ - Marathi News | Impersonating Income Tax officers looted Rs 45000 from a tea vendor house in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तोतया आयकर अधिकाऱ्यांनी चहावाल्याच्या घरातून ४५ हजार लुटले, व्यापारी वर्गात खळबळ

तुम्ही शासनाचा कर चुकवून भरपूर पैसे कमावले आहेत असे म्हणत दरवाजे बंद करून मोबाईल काढून घेत घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले ...

बाहेर उभी कार, मोबाईलवर रेकॉर्डिंग, इंजिनियरिंग कॉलेजमध्ये जळालेल्या स्थितीत सापडला मृतदेह    - Marathi News | Car parked outside, recording on mobile, body found in suspicious condition in engineering college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाहेर उभी कार, मोबाईलवर रेकॉर्डिंग, इंजिनियरिंग कॉलेजमध्ये जळालेल्या स्थितीत सापडला मृतदेह   

Kerala Crime News: केरळमधील काराकुलम येथे एका इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉलमध्ये मंगळवारी सकाळी एका तरुणाचा संशयास्पद स्थितीमधील मृतदेह सापडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ...