लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोणत्याही स्थीतीत मंगळवारी कोल्हापूर बंदच - Marathi News | Kolhapur will be closed on any conditional Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणत्याही स्थीतीत मंगळवारी कोल्हापूर बंदच

चारवेळा मुख्यमंत्र्यांशी या प्रश्नावर चर्चा होऊनही त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. ...

पाथर्डीत दणका मोर्चा - Marathi News | Pathardi Danka Morcha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीत दणका मोर्चा

पाथर्डी : दलित, आदिवासी, भटके विमुक्त व अल्पसंख्यांक समाजाच्यावतीने शुक्रवारी सकाळी पाथर्डी तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसंदर्भात दणका मोर्चा नेण्यात आला. ...

‘पारनेर’ अखेर भाडेतत्वावर - Marathi News | 'Parner' leased at the end | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘पारनेर’ अखेर भाडेतत्वावर

पारनेर : निविदाधारकांनी ठेंगा दाखविल्यावर राज्य बँकेने पारनेर साखर कारखाना म्हस्केवाडी येथील उद्योजक राजेंद्र शिंदे यांच्या ‘राशि शुगर लिमीटेड’ला आठ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला. ...

शहरातील ‘नगरोत्थान’चे नो टेन्शन... - Marathi News | No tension of city 'city' ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरातील ‘नगरोत्थान’चे नो टेन्शन...

योजना पूर्ण होणारच : केंद्राच्या ‘बंद’ निर्णयाचा फटका नाही; पावसाळ्यानंतर होणार कामाला सुरुवात ...

अहिल्यादेवी पुरस्काराने दुर्गाताई तांबे सन्मानित - Marathi News | Dahajtai Tambe honored by Ahilyadevi Award | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यादेवी पुरस्काराने दुर्गाताई तांबे सन्मानित

संगमनेर : शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना मुंबईत प्रदान करण्यात आला. ...

घोलवडच्या चिकूवर अस्मानी संकट - Marathi News | Gholavada Chihuar Asmani Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोलवडच्या चिकूवर अस्मानी संकट

देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर नावाजलेले घोलवड, डहाणू, पालघर, तलासरी तालुक्यातील गोड चिकू फळ सध्या संकटात सापडले आहे. ...

जतमध्ये महावितरणचा अभियंता जाळ्यात - Marathi News | In the Jat, the MSEDC engineer gets trapped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये महावितरणचा अभियंता जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ...

वसई कोर्टाजवळ तीन घरे फोडली - Marathi News | Three houses near Vasai Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई कोर्टाजवळ तीन घरे फोडली

मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या वसईत पुन्हा घरफोडय़ांनी डोके वर काढले आहे. वसई कोर्टाजवळ सुरतवाला कॉम्प्लेक्स येथील तब्बल 3 घरे फोडून आतील ऐवज लांबवला. ...

कामगारांचा मूक मोर्चा - Marathi News | Worker's Silent Front | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कामगारांचा मूक मोर्चा

राहुरी : संचालक मंडळाशी वाटाघाटी फिसकटल्याने राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता राहुरी शहरातून मूक मोर्चा काढला़ ...