लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विदर्भ राज्यासाठी १०५० किमीची पदयात्रा - Marathi News | 1050 km walkway for Vidarbha State | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विदर्भ राज्यासाठी १०५० किमीची पदयात्रा

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जॉईन्ट अ‍ॅक्शन कमिटीच्या वतीने नागपूर ते दिल्ली अशी १०५३ किलोमीटरची पदयात्रा काढून पंतप्रधानांना निवेदन दिले जाणार आहे. ...

ठोस निर्णय न होताच गुंडाळली शिक्षकांची कार्यशाळा - Marathi News | Teacher's workshop wrapped up without concrete decision | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ठोस निर्णय न होताच गुंडाळली शिक्षकांची कार्यशाळा

जिल्हा परिषद शाळांवर रिक्त असलेल्या पदवीधर शिक्षकांची पदे भरण्यासाठी जिल्हाभरातील बी.एड्. पदवीधारक शिक्षकांची कार्यशाळा मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. ...

तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी - Marathi News | Rain on the third day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

हिंगोली : पंधरवाड्याच्या विश्रांतीनंतर दाखल झालेल्या पावसाने जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली. ...

हजारावर इमारतींवर पर्जन्य जलसंवर्धन - Marathi News | Rainwater Harvesting on Hazarawar Buildings | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हजारावर इमारतींवर पर्जन्य जलसंवर्धन

महापालिका क्षेत्र : पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना ...

शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था - Marathi News | Cleanliness of schools | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था

विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय ...

भेसळखोरांना रान मोकळे - Marathi News | The rocks open for the adulterers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भेसळखोरांना रान मोकळे

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मिष्ठान्नांची मागणी वाढते. त्यामुळे भेसळीचा कारभार फोफावतो. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. ...

दुष्काळी स्थिती - Marathi News | Drought conditions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळी स्थिती

नांदेड : जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात पावसाअभावी भयानक दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. ...

खाणींमुळे पालिकेचा खिसा रिकामा - Marathi News | Due to mining, the pockets of money are empty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाणींमुळे पालिकेचा खिसा रिकामा

शास्त्रीय पद्धतीने भूभराव (सायंटिफिक लँड फिलिंग) घालून कचरा कँपिंग करण्यासाठी महापालिकेला कोटय़ावधी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. ...

दूषित पाणी : अहवाल मागविला - Marathi News | Contaminated water: Report requested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूषित पाणी : अहवाल मागविला

दूषित पाणी : अहवाल मागविला ...