लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कार्तिक गौडाच्या बाळाची आई होणार - Marathi News | Kartik Gauda's baby's mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्तिक गौडाच्या बाळाची आई होणार

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुुलगा कार्तिकच्या बाळाची आई होणार असल्याचा दावा त्या अभिनेत्रीने केल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे ...

महिलेचे शरीर एक मंदिर - हर्षवर्धन - Marathi News | The body of a woman is a temple - Harshavardhana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेचे शरीर एक मंदिर - हर्षवर्धन

महिलेचे शरीर एक मंदिर आहे, असे विधान करीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. ...

‘हिंदू राष्ट्र’ वक्तव्य; नजमा यांचे घूमजाव - Marathi News | Statement of 'Hindu Nation'; Najma's roaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हिंदू राष्ट्र’ वक्तव्य; नजमा यांचे घूमजाव

सर्व भारतीय हिंदू असल्याचे वक्तव्य करून अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. ...

२-जी; मारन बंधूंवर आरोपपत्र दाखल - Marathi News | 2-G; The chargesheet filed on Maran Bandhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२-जी; मारन बंधूंवर आरोपपत्र दाखल

एअरसेल-मॅक्सिस सौद्याबाबत सीबीआयने शुक्रवारी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन, त्यांचे बंधू कलानिधी मारन आणि अन्य सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ...

एक पोर्न साईट बंद केली की दुसरी सुरू - Marathi News | Turned off a porn site and started another | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक पोर्न साईट बंद केली की दुसरी सुरू

देशातील पोर्न साईटस्वर बंदी घालण्यात हतबलता व्यक्त करताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, चार कोटी साईटस् आहेत. ...

लोकमत सखी मंचाच्या पुढाकाराने च्या गणपतीची मुहूर्तमेढ - Marathi News | Launch of Ganpati by the initiative of Lokmat Sakhi Maha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत सखी मंचाच्या पुढाकाराने च्या गणपतीची मुहूर्तमेढ

ती.. पाळण्याची दोरी सांभाळत जगाचा उद्धार करणारी... कर्तृत्वाने, कर्तबगारीने जगालाही थक्क करणारी ...जगाचे व्याप सांभाळतानाही संस्कृतीचा वसा मात्र तिने कधीच सोडला नाही. ...

त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या - Marathi News | Girl's Suicide Suffering From Tragedy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

आपल्या आईवडिलांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कुंजीलालपेठ येथील एका १५ वर्षीय मुलीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ...

वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’ - Marathi News | Warrant issued despite investigation officer 'Nadad' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’

अटकेचा वॉरंट जारी होऊनही तपास अधिकारी अखेरपर्यंत साक्ष देण्यास न्यायालयात अनुपस्थित राहिले. ...

हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया - Marathi News | Rare surgery on the heart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृदयावर दुर्मिळ शस्त्रक्रिया

एक १८ वर्षीय तरुणी हृदयाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. या तरुणीच्या हृदयात चार नव्हे पाच कप्पे होते. ...