आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून ...
गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा ...
मागील १० दिवसांपासून विराजलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी गोंदियासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांसह हजारोंच्या संख्येत घरगुती ...
गोंडमोहाळी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या किंडगीपार येथील विद्या विनोद सादेपाच (१४) या मुलीचा गोंदिया येथील बजाज रुग्णालयात सोमवारी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू डेंग्युमुळे ...
‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत सोमवारी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. जिल्हाभरात ८४७ सार्वजनिक गणेश मंडळांकडून १० दिवसांच्या गणेशमूर्तींची ...
देसाईगंज व कोरची येथे सद्भावना पंधरवडादरम्यान युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन, कार्यशाळा, निबंध स्पर्धा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पंधरवडादरम्यान ...
स्त्री ही पुरूषाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही. हे आजपर्यंत महिलांनी प्राप्त केलेल्या कामगिरीवरून दिसून आले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव चमकविले आहे. यासाठी मुलींना शिक्षण ...
चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणूक रविवारी होत आहे. सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुन्हा महिला राज्य पं.स.वर येणार आहे. ...
येथील तालुका निरिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात विविध समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करीत जनतेचे प्रश्न सोडवावे लागत आहे. या कार्यालयात २० पैकी ७ पदे ...
२१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा कंबर कसली असून पक्षाचे ...