लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकसहभागातून होणारआरोग्य केंद्रांचा 'कायापालट' - Marathi News | 'Transformation' of health centers through public participation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसहभागातून होणारआरोग्य केंद्रांचा 'कायापालट'

लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत कायापालट योजना राज्यभर राबवली जाणार आहे. ...

विदर्भात खरीप पिकांवर किडींचा हल्ला ! - Marathi News | Kidney attack on Kharif crops in Vidarbha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात खरीप पिकांवर किडींचा हल्ला !

सततच्या हवामान बदलाचा परिणाम खरीप पिकावर होत असून, अनेक प्रकारच्या कीडींनी या पिकांवर हल्ला केल्याने शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ झाली आहे. ...

वर्‍हाडातील दहा धरणं ओव्हरफ्लो ! - Marathi News | Over ten dams in Varahad overflow! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्‍हाडातील दहा धरणं ओव्हरफ्लो !

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने, पश्‍चिम विदर्भातील ९ धरणं 'ओव्हरफ्लो' झाली असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पाचा जलसाठा ३१ टक्कय़ांवर पोहोचला आहे. ...

सात प्रकल्प ओव्हरफ्लो - Marathi News | Seven Projects Overflow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात प्रकल्प ओव्हरफ्लो

पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाची पातळी वाढली असून सात प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. ...

विदर्भातील संत्रा बहराला गळती सुरूच - Marathi News | Vidarbha's orange blisters continue to leak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील संत्रा बहराला गळती सुरूच

विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. ...

मत्स्य महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार? - Marathi News | Fisheries corporation chairman will remain vacant? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मत्स्य महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार?

सहकार चळवळीत मत्स्य व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकासात वरदान ठरणारे मत्स्य विकास महामंडळाचे अध्यक्षपद रिक्तच राहणार आहे. ...

बुलडाणा ११४.0 तर वध्र्यात ९६.६ मि.मी.पाऊस २४ तासात अतवृष्टीचा इशारा - Marathi News | Buldhana 114.0 and 9.6 mm in the morning and 24 hours in the morning. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाणा ११४.0 तर वध्र्यात ९६.६ मि.मी.पाऊस २४ तासात अतवृष्टीचा इशारा

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गत २४ तासात विदर्भात दमदार पर्जन्यवृष्टी झाली असून, सरासरीच्या ७७४.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी फौजदारांची रिक्त पदे भरणार - Marathi News | Before the Assembly elections, the faujdar's vacancies will be filled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीपूर्वी फौजदारांची रिक्त पदे भरणार

राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. आगामी दुर्गोत्सव आणि निवडणुकांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात का होईना या जागा भरण्याचा निर्णय महासंचालकांनी घेतला आहे ...

जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती गंभीर; युद्धपातळीवर मदतकार्य सुरू - Marathi News | Floods are critical in Jammu and Kashmir; Help on the battlefield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती गंभीर; युद्धपातळीवर मदतकार्य सुरू

जम्मू-काश्मिरात सहा दशकानंतर प्रत्ययास आलेल्या महापुराचा कहर सुरूच असून पुरात अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्याचे आणि त्यांना मदत पोहोचविण्याचे कार्य युद्धपातळीवर केले आहे. ...