राजुरा तालुक्यातील चार्ली येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या डेंग्युसदृश तापाच्या साथीचा प्रकोप वाढतच असून सोमवारी पुन्हा एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
पोंभुर्णा शहराला मागील २००७ पासून महिला सभापती लाभुनही त्यांच्या कार्यकाळात महिलांची कुचंबना होत आहे. महिलांसाठी त्यांनी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध न केल्याने त्यांना फिरणेही अवघड झाले आहे. ...
शुक्रवारपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर चौथ्या दिवशीही कायम होता. सोमवारी २४ तासांत जिल्ह्यात ७८.६ च्या सरासरीने ११७९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील चार प्रकल्प १०० टक्के भरले असून इ ...
रविवारी रात्रीपासून बरसणारा पाऊस सोमवारी सकाळीही कायम होता. अशा रिमझिम पावसातच गणरायाला निरोप देणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. विसर्जन मिरवणुकीचे ...
रेंगेपार (कोठा) येथील रवींद्र काडगाये यांच्या ऋचिता (२ वर्ष) व श्वेता (६ वर्ष) या चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. ...
तुमसर शहराची वाढ अत्यंत झपाट्याने होत असली तरी मूलभूत सोयी त्या वेगाने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. नवीन तुमसर शहरामध्ये विनोबा नगर, श्रीराम नगर, दुर्गा नगर, इत्यादी नवीन वसाहती ...
दाराला कुलूप लावले किंवा लॉक लावले म्हणजे घर सुरक्षित राहील याची हमी सध्या ज्या संख्येने घरफोड्या होत आहेत. त्या बघता कुणीही देणार नही, तेव्हा लाखो रुपयाचे घर बांधताना दारावरील ...
गोसीखुर्द धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मागील ४८ तासापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या प्रवाहात वाढ होवून जलस्तर वाढत असल्यामुळे काल रात्री १० वाजेपासून सोमवारी ...
एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना ...
दहा दिवसांच्या अस्सीम भक्तीनंतर सोमवारला गमपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू ...