लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन जर्मनांच्या हत्येची अबू सय्याफची धमकी - Marathi News | Abu Sayeed threatens to kill two Germans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन जर्मनांच्या हत्येची अबू सय्याफची धमकी

अल कायदाशी संबंधित दहशतवादी गट अबू सय्याफने फिलिपाईन्समध्ये डांबून ठेवलेल्या दोन जर्मन नागरिकांना ठार मारण्याची धमकी दिली ...

जगातील सर्वांत संरक्षित सागरी संग्रहालय अमेरिकेत - Marathi News | The world's most protected marine museum in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वांत संरक्षित सागरी संग्रहालय अमेरिकेत

मध्य पॅसिफिक महासागरात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वांत संरक्षित असे सागरी संग्रहालय उभारणार आहेत ...

‘बोको हराम’च्या म्होरक्याचा खात्मा - Marathi News | 'Boko Haram' Murakhya's Death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘बोको हराम’च्या म्होरक्याचा खात्मा

नायजेरिया लष्कर आणि अतिरेक्यांदरम्यान झालेल्या चकमकीत ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेचा नेता अबुबकर शेकौ मारला गेल्याचा दावा नायजेरियन लष्कराने केला ...

‘इसिस’च्या कब्जातील तेल क्षेत्रावर हवाई हल्ले - Marathi News | Air strikes on the oil field occupied by ISIS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘इसिस’च्या कब्जातील तेल क्षेत्रावर हवाई हल्ले

हवाई हल्ले होण्याच्या भीतीने दहशतवाद्यांनी रक्का येथील तुरुंगातील अनेक बंदीवानांची सुटका केली. ...

अमेरिकेसोबत नवा अध्याय सुरू होईल - Marathi News | New chapter begins with US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेसोबत नवा अध्याय सुरू होईल

अमेरिका हा भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असून या देशाच्या दौऱ्यामुळे दुरावा बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आणण्यात मदत होईल ...

हिंदी महासागरात भारतीय नौदलाची करडी नजर - Marathi News | Indian Navy's hearty look in the Indian Ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी महासागरात भारतीय नौदलाची करडी नजर

लडाखमध्ये चिनी घुसखोरांनी डोके वर काढले असतानाच हिंदी महासागरातही चीनने युद्धनौका आणि पाणबुड्यांची तैनाती केली आहे़ ...

मंगळयानाने पाठविली लाल ग्रहाची छायाचित्रे - Marathi News | Photographs of the red planet sent by Mangalya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंगळयानाने पाठविली लाल ग्रहाची छायाचित्रे

पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत अचूकपणे स्थिरस्थावर होऊन भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची द्वाही दिगंतात मिरविणारे मंगळयान लगेच कामाला लागले ...

पाकिस्तानकडून भारत पराभूत - Marathi News | Pakistan defeats India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकिस्तानकडून भारत पराभूत

गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्यामुळे आशियाई स्पर्धेतील हॉकी लढतीत भारतीय पुरुष हॉकी टीमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १-२ ने मात खाण्याची नामुष्की ओढावली़ भारताचा स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ...

रोव्हर्सला आणखी दोन पदके - Marathi News | Rover has two more medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोव्हर्सला आणखी दोन पदके

भारतीय रोव्हर्सनी गुरुवारी चमकदार कामगिरी करताना दोन पदकांची कमाई केली, तर महिला नेमबाजांनी कांस्यपदक पटकाविले. ...