लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दरवर्षी डेंग्युचे ६0 लाख रुग्ण - Marathi News | Every year 60 million dengue cases are dengue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दरवर्षी डेंग्युचे ६0 लाख रुग्ण

२००६ ते २०१२ या सहा वर्षांत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सरकारी दप्तरात नोंद झालेल्या आकडेवारीहून प्रत्यक्षात २८२ पट अधिक होती ...

पक्षांना ‘नोटा’ची धास्ती! - Marathi News | 'Nota' threatened by parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षांना ‘नोटा’ची धास्ती!

विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी फुटल्याने राजकीय क्षेत्रात नवी समीकरणे उदयास येत आहेत. यंदा पंचरंगी लढतीत मतविभाजनही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. ...

शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढले - Marathi News | Dengue cases have increased again in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढले

बदलते वातावरण सध्या मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे. यंदाच्या पावसाळ््यात आटोक्यात असलेल्या डेंग्यूने सप्टेंबरपासून डोके वर काढले आहे ...

बेस्ट ‘संकल्पा’ला निवडणुकीचा फटका - Marathi News | Best 'Sankalpa' election hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट ‘संकल्पा’ला निवडणुकीचा फटका

बेस्ट उपक्रमाचा सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांना आज सादर केला ...

कार्यकर्त्यांचाही इलेक्शन वॉर्डरोब - Marathi News | Workers' wardrobe wardrobes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्यांचाही इलेक्शन वॉर्डरोब

निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यानंतर प्रचाराची धुमाळी सुरू झाली आहे. रिंगणातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही आपले खास ‘इलेक्शन वॉर्डरोब’ कलेक्शन बनविले आहे. ...

बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिलचा पुनर्विकास करू - Marathi News | Do the redevelopment of BDD Chal, Kohinoor and Spring Mill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिलचा पुनर्विकास करू

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला नायगाव येथील बीडीडी चाळ, कोहिनूर व स्प्रिंग मिल चाळींचा पुनर्विकास तत्काळ करू ...

सत्ताधा-यांच्या विरोधातील रोष मतदानातून दाखवा - Marathi News | Show the rage against the ruling-Goddess | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधा-यांच्या विरोधातील रोष मतदानातून दाखवा

राज्यात गेली १५ वर्षे सत्तेवर राहिलेल्या सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत केवळ घोटाळे करून ठेवले आहेत. ...

दिंडोशीत काँग्रेसच्या पदयात्रेत नागरिकांचा सहभाग - Marathi News | Citizen participation in Dindoshi Congress rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत काँग्रेसच्या पदयात्रेत नागरिकांचा सहभाग

दिंडोशी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजहंस सिंह यांच्या पदयात्रेत स्थानिक जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली आहे ...

मागाठाणेतील वेर्ले ग्राम विकास मंडळ शिवसेनेसोबत - Marathi News | Verale Village Development Board in Margotane with Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेतील वेर्ले ग्राम विकास मंडळ शिवसेनेसोबत

मागाठाणे विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या दहिसर पूर्वेकडील वेर्ले ग्राम विकास मंडळाने येत्या निवडणुकीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे ...