लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वाङ्मय चोरीला बसणार आळा! - Marathi News | Stop the classical theft! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाङ्मय चोरीला बसणार आळा!

संशोधनाच्या क्षेत्रातील ज्ञानाचे भांडार आणि नवनवीन प्रकल्प सर्वांना खुले व्हावेत तसेच वाङ्मयचौर्यावर निर्बंध लागावेत म्हणून मुंबई विद्यापीठ पुढाकार घेत आहे ...

गितेंच्या निमंत्रणावरून धुसफुस - Marathi News | Smile on invitation from Giten | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गितेंच्या निमंत्रणावरून धुसफुस

माजी आमदार वसंत गिते यांचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ मंजूर केला. ...

तासगावातील पराभव जिव्हारी - Marathi News | Hour-wise defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तासगावातील पराभव जिव्हारी

गंभीर दखल घेणाऱ्या भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी तासगावच्या पराभवाची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे. ...

जळगावातही बसला मनसेला फटका ! - Marathi News | Massacre in Jalgaon hit! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातही बसला मनसेला फटका !

नाशिकपाठोपाठ जळगाव जिल्ह्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बंडाचे झेंडे फडकावण्यात आले असून जिल्हाध्यक्ष ललित कोल्हेंसह ...

पर्रीकरांचे उत्तराधिकारी राजेंद्र आर्लेकर ? - Marathi News | Parrikar's successor Rajendra Arlekar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्रीकरांचे उत्तराधिकारी राजेंद्र आर्लेकर ?

केंद्रीय मंत्रिमंडळात मनोहर पर्रीकर यांचा समावेश होण्याची दाट शक्यता असून मुख्यमंत्री पर्रीकर यांचे उत्तराधिकारी म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर यांचे नाव आघाडीवर आहे. ...

ज्येष्ठ विदर्भवादी हरपला - Marathi News | Senior Vedavbhavadi Harpal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ विदर्भवादी हरपला

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व माजी मंत्री शंकरराव गेडाम यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले ...

घर बंद, तरीही तिथे कपडा पेटतो! - Marathi News | Closed the house, still there is a garment over there! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घर बंद, तरीही तिथे कपडा पेटतो!

घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा आपोआप घडणा-या घटनांनी टोकी या गावात खळबळ उडाली आहे ...

नगर जिल्ह्यात ‘अंनिस’तर्फे सामाजिक प्रबोधन यात्रा - Marathi News | Social Enlightenment visit by 'Annis' in Nagar district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगर जिल्ह्यात ‘अंनिस’तर्फे सामाजिक प्रबोधन यात्रा

दलित अत्याचाराच्या घटनांनी सातत्याने ढवळून निघणाऱ्या नगर जिल्ह्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आगामी तीन वर्षे विशेष प्रबोधन करणार आहे ...

आता मध्य रेल्वे देणार ‘अपघात अ‍ॅलर्ट’! - Marathi News | Now Central Railway will provide 'accidental alerts'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मध्य रेल्वे देणार ‘अपघात अ‍ॅलर्ट’!

मध्य रेल्वेच्या नागपूर-मुंबई मार्गावर, रेल्वे गाड्यांचे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रत्येक स्थानकापासून एक किलोमीटर अंंतरावर ‘इलेक्ट्रॉनिक अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ लावण्यात येणार आहे ...