यावल तालुक्यात ३ ते ४ ऑक्टोबर या कालावधित झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने ६८.७१ हेक्टरवरील केळी, मका, कापूस, ज्वारी पिकाचे ६४.४८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून नऊ गावातील २१0 शेतकरी बाधित झाले आहेत. ...
कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी एक विवाहित महिला व युवतीला भरगच्च पगार देण्याचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणारा मॅनेजर आतिष अशोकराव कोलारकर गजाआड. ...
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात प्रशासन व व्यवस्थापन सांभाळणार्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीबीबी) अडचणीत येऊ नये यासाठी अभिलेखे जप्त करण्याचे आदेश माघारी बोलाविले गेल्याची माहिती मिळाली आहे. ...
निसर्गाच्या अपकृपेत राहिलेला नगर जिल्हा याहीवर्षी त्याच दुष्काळ चक्रातून जात आहे. पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने नगर तालुका आणि कोपरगावमधील विहिरींनी आताच तळ गाठला आहे. ...