लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘नयना’तील घरे महागणार - Marathi News | 'Nayana' houses will be expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नयना’तील घरे महागणार

‘नयना’ क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मात्र ही परवानगी सध्याच्या प्रचलित धोरणानुसार देण्यात येणार आहे ...

जिल्ह्यात ६६३ टन कचऱ्याचे निर्मूलन - Marathi News | Eradication of 663 tonnes of wastes in the district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यात ६६३ टन कचऱ्याचे निर्मूलन

स्वच्छ भारत, सुंदर भारत : धर्माधिकारी प्रतिष्ठानने घेतली हाती झाडू ...

वन कार्यालय छताविनाच - Marathi News | Forest office without roof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन कार्यालय छताविनाच

मुरूड शहरात आॅक्टोबरमध्ये मोठे वादळ झाले होते. यावेळी शहरी परिसरात मोठे नुकसान झाले होते. मोठमोठी नारळाची झाडे विद्युत वाहिनीवर पडल्याने वीज खंडित झाली होती ...

लोकप्रतिनिधींविना योजना निराधार - Marathi News | Non-Representative Plan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोकप्रतिनिधींविना योजना निराधार

लाभार्थीच नाहीत : शासनाचे ‘सहाय्य’ आहे, पण लाभार्थींसाठी ‘अर्थ’ नाही ...

दासगावमध्ये आढळला डेंग्यूचा रूग्ण - Marathi News | Dengue patient found in Dasgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दासगावमध्ये आढळला डेंग्यूचा रूग्ण

महाड तालुक्यातील दासगाव बामणे कोंड येथील रहिवासी महिलेला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला कामानिमित्ताने गेली सहा महिने मुंबई उपनगरातील दहिसर येथे राहत आहे. ...

जिल्ह्यासाठी १०० कोटींचा कृषी आराखडा : चोरगे - Marathi News | Agricultural Plan for 100 Crore District: Chorga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यासाठी १०० कोटींचा कृषी आराखडा : चोरगे

अन्य व्यवसायांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ...

कोकमनंतर दापोलीतील महाजनांचा आता चिंचेवरचा ‘सोडा’ - Marathi News | After the Kokkam, the Mahajanas of Dapoli now have a 'soda' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकमनंतर दापोलीतील महाजनांचा आता चिंचेवरचा ‘सोडा’

भविष्यात कोकणातील दुर्लक्षित फळांच्या रसापासून सोडा बनवून फळांना दर्जा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रगतशील शेतकरी विनय महाजन यांनी सांगितले. ...

पेंढ्याचे दोर झाले कालबाह्य - Marathi News | The cord of the bull was out of time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेंढ्याचे दोर झाले कालबाह्य

भातकापणीची लगबग सुरु झाली की शेतकऱ्याची रात्र पेंढ्याचे बंद वळण्यात जाते. ...

स्वच्छता अभियान यांचे अन् त्यांचेही..! - Marathi News | Cleanliness campaign and theirs ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छता अभियान यांचे अन् त्यांचेही..!

इस्लामपुरातील स्थिती : अधिकाऱ्यांना मोजे-गमबूट, कर्मचारी मात्र वंचित ...