सव्वा कोटी रुपये मनपा खर्च करणार : उद्यापासून रस्ता बंद ठेवणार : सुनीता राऊत ...
भूम : तालुक्यात यंदाही ऐन हिवाळ्यात काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, सध्यस्थितीत पंचायत समितीकडे वालवड येथील ...
उस्मानाबाद : तालुक्यातील कोंड येथील रणरागिणींनी अवैध दारूविक्री बंद करण्याचा एल्गार पुकारला असून, युवकांनीही दारूबंदी समिती गठित केली आहे़ ...
आयुक्त-महापौर बैठक : वारसांना नोकरीची मागणी ...
लातूर : कायद्याने शिक्षणाचा हक्क दिला असला तरी कोवळ्या वयातील मुलं हॉटेल, वीटभट्ट्यांवर राबविले जात आहेत़ इकडे बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी असलेले ...
अमेरिका, जर्मनी आणि इस्नयल यासह 43 देशांतील पर्यटकांना आता भारताचा ई-व्हिसा मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
कामगार मृत्यू प्रकरण : कुटुंबीयांसह कंत्राटी कामगारांचे सहा तास तीव्र आंदोलन ...
लातूर : येत्या महिनाभरात जिल्हाभरातील क आणि ड वर्गाच्या ४६९ विविध कार्यकारी विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची धुळवड रंगणार आहे ...
उदगीर : उदगीरचे नायब तहसीलदार रेणूकादास देवणीकर यांना कार्यालयात घुसून व जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. ...
जागतिक संकेतांच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी सलग तिस:या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. ...