शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हळदवडेमध्ये महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST

मुरगूड : हळदवडे (ता. कागल) येथे अडतीस वर्षांच्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच गावातील एकजणाविरोधात गुन्हा नोंद झाला ...

मुरगूड : हळदवडे (ता. कागल) येथे अडतीस वर्षांच्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच गावातील एकजणाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी रात्री सदर महिलेला ओढत नेऊन जनावरांच्या गोठ्यात या व्यक्तीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. शिवाय त्या महिलेला मारहाणही केल्याची तक्रार या महिलेने मुरगूड पोलिसांत तक्रार दिली आहे. यानुसार त्याच गावातील पांडुरंग भिवा भराडे (वय ५०) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

ही महिला रात्री आठच्या सुमारास गावातील एका दूध संस्थेतून दूध घालून घरी परतत असताना भराडे याने या महिलेच्या तोंडावर बॅटरी पाडली. तुमच्याकडे काम आहे असे सांगून शेजारील जनावरांच्या गोठ्यात बळजबरीने ओढत नेले. त्या ठिकाणी त्याने या महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी या महिलेने त्याला विरोध केला व मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे त्याने चक्क या महिलेला मारहाण केली. दरम्यान, आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे लोक आल्याने त्याने तिथून पळ काढला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे करत आहेत.