शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: तुळशी धरण ९३ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:29 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड : तुळशी धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने आज, गुरुवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु ...

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : तुळशी धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम असल्याने आज, गुरुवारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात सध्या ९३ टक्के इतका पाणीसाठा झाला असून धरणाच्या तीन वक्र दरवाजातून ५०० क्युसेक इतके पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आले आहे. त्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क रहावे असेही आवाहन राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केले.धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी धरण परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात ११२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने प्रशासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरण