शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus : आणखी २५ रूग्णांची भर, कोल्हापूर जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ४२७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 7:25 PM

जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये गुरूवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणखी २५ रूग्णांची भर पडली असून ही एकूण संख्या ४२७ झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त नागरिक आहेत. यातील बहुतांशी हे मुंबईसह बाधित जिल्ह्यांमधून आलेले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ४२७आणखी २५ रूग्णांची भर

कोल्हापूर  : जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये गुरूवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणखी २५ रूग्णांची भर पडली असून ही एकूण संख्या ४२७ झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त नागरिक आहेत. यातील बहुतांशी हे मुंबईसह बाधित जिल्ह्यांमधून आलेले आहेत.आतापर्यंत ४२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी नागरिकांचे स्वॅब घेण्याची सोय करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एक तर डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयामध्ये एक अशा दोन प्रयोगशाळांमध्ये सध्या नागरिकांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यापूर्वी मुंबई, पुण्यासह बाधित जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची अट घातली होती. तरीही २३ हजारवर नागरिक त्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना बाधित जिल्ह्यातून परवानगी देतानाही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. परंतू आता बहुतांशी स्वॅब तपासणी झाल्यामुळे आता पुन्हा नागरिकांना सरसकट परवानगी दिली जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर