शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिसऱ्यांदा ‘कोल्हापूर-धनबाद’ रेल्वे फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST

कोल्हापूरमधील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथून दि. १६ एप्रिल रोजी कोरोनामुळे पहिल्यांदा कोल्हापूर-धनबाद रेल्वेने परराज्यातील सुमारे ...

कोल्हापूरमधील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथून दि. १६ एप्रिल रोजी कोरोनामुळे पहिल्यांदा कोल्हापूर-धनबाद रेल्वेने परराज्यातील सुमारे १२०० मजूर रवाना झाले. त्यानंतर दि. २३ रोजी १२५० हून अधिक मजूर गेले. त्यानंतर आज, शुक्रवारी पहाटेच्या धनबादला जाण्यासाठी निघणाऱ्या रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी सायंकाळपासून रेल्वे स्थानकाबाहेर मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांनी गर्दी केली. या रेल्वेने जाण्यासाठी १२५० जणांनी आरक्षण केले, तर २५० जण प्रतीक्षा यादीत होते. त्यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गया, बिहार, राजस्थानमधील मजुरांचा समावेश होता. रेल्वे स्थानकावर थांबलेल्या सुमारे एक हजार जणांना व्हाईट आर्मीच्यावतीने जेवण पुरविण्यात आले. शुक्रवारी पहाटे रेल्वे निघण्याच्या वेळेपर्यंत हे प्रवासी मजूर स्थानकाबाहेर थांबून होते.

फोटो (२९०४२०२१-कोल-मजूर फोटो ०१ व ०२ ) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याने कोल्हापुरात काम करणारे परराज्यांतील मजूर आपआपल्या गावी रवाना होत आहेत. शुक्रवारी पहाटे निघणाऱ्या धनबाद रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी मजूर थांबून होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

===Photopath===

290421\29kol_1_29042021_5.jpg~290421\29kol_2_29042021_5.jpg

===Caption===

फोटो (२९०४२०२१-कोल-मजूर फोटो ०१ व ०२ ) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याने कोल्हापुरात काम करणारे परराज्यांतील मजूर आपआपल्या गावी रवाना होत आहेत. शुक्रवारी पहाटे निघणाऱ्या धनबाद रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात मजुरांनी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)~फोटो (२९०४२०२१-कोल-मजूर फोटो ०१ व ०२ ) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याने कोल्हापुरात काम करणारे परराज्यांतील मजूर आपआपल्या गावी रवाना होत आहेत. शुक्रवारी पहाटे निघणाऱ्या धनबाद रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात मजुरांनी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)